manmohan singh age

पार्थिवावर अंत्यसंस्कार होण्याआधीच मनमोहन सिंग यांच्या स्मारकावरुन राजकारण! भाजपा-काँग्रेस आमने-सामने

Manmohan Singh Memorial Congress vs BJP Politics: देशाच्या माजी पंतप्रधानांनी गुरुवारी रात्री दिल्लीतील 'एम्स' रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

Dec 28, 2024, 07:42 AM IST

...म्हणून मनमोहन सिंग यांची भाषण उर्दूत लिहिली जायची; काय होतं कारण?

Former PM Manmohan Singh's Speech in Urdu : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भाषण नेहमी उर्दूमध्ये का लिहिण्यात यायची? 

Dec 27, 2024, 12:38 PM IST
Manmohan Singh Death Ind vs Aus Boxing Day Test Know Why Indian Cricket Team is wearing black armbands PT49S

Manmohan Singh Death: टीम इंडियाकडूनही मनमोहन सिंग यांना अनोखी आदरांजली; मैदानातच...

Manmohan Singh Death Ind vs Aus Boxing Day Test Know Why Indian Cricket Team is wearing black armbands

Dec 27, 2024, 10:10 AM IST

'मनमोहन सिंगांनी न बोलता, शांतपणे जे...', राज ठाकरेंकडून अत्यंत सुंदर शब्दात श्रद्धांजली; एकदा वाचाच

Raj Thackeray On Manmohan Singh Death: अत्यंत सुंदर शब्दांमध्ये राज ठाकरेंनी माजी पंतप्रधानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ते नेमकं काय म्हणालेत पाहा...

Dec 27, 2024, 09:38 AM IST

आजपासून 2 जानेवारीपर्यंत देशात 'राष्ट्रीय दुखवटा'! सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार?

What Does National Mourning Mean: माजी पंतप्रधान डॉ. मनोहन सिंग यांच्या निधनानंतर सात दिवसांचा म्हणजेच 27 डिसेंबर ते 2 जानेवरीदरम्यान राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. मात्र राष्ट्रीय दुखवटा म्हणजे नेमकं काय? त्याचा सर्वसामान्यांवर काय परिणाम होतो?

Dec 27, 2024, 08:23 AM IST

Manmohan Singh: 2 फ्लॅट, बँक बॅलेन्स अन्..., मागे किती संपत्ती सोडून गेले माजी PM? एका पैशाचंही कर्ज नाही

Manmohan Singh Net Worth What Former PM Left Behind: मनमोहन सिंग यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दोन वेळा पंतप्रधानपद भूषवणारे मनमोहन सिंग यांच्या निधनाच्या वेळी त्यांच्याकडे एकूण किती संपत्ती होती? त्यांच्याकडे कोणती कार होती? किती घरं होती? याबद्दल जाणून घेऊयात...

Dec 27, 2024, 07:35 AM IST

'इतिहास माझ्याप्रती अधिक दयाळू असेल...' डॉ. मनमोहन सिंग अखेरच्या पत्रकार परिषदेत असं का म्हणाले होते?

Dr. Manmohan Singh Demise : देशाचे माजी पंतप्रधान आणि निष्णात अर्थमंत्री अशी ख्याती असणाऱ्या डॉ. मनमोहन सिंग यांनी दिलेल्या योगदानाला सलाम. पाहा त्यांची अखेरची पत्रकार परिषद... 

 

Dec 27, 2024, 07:27 AM IST

Manmohan Singh Death: आज सरकारी कार्यालये, शैक्षणिक संस्थांना सुट्टी; 7 दिवसांचा दुखवटा जाहीर

Manmohan Singh Death: दोन वेळा देशाचं पंतप्रधानपद भूषवणाऱ्या मनमोहन सिंग यांचं गुरुवारी रात्री दिल्लीमधील 'एम्स' रुग्णालयामध्ये निधन झालं.

Dec 27, 2024, 06:25 AM IST