manohar joshi

'ही' बॉलिवूड अभिनेत्री आहे मनोहर जोशींची नात! विकी कौशलशी आहे खास कनेक्शन

Manohar Joshi - Vicky Kaushal connection : मनोहर जोशी आणि विकी कौशल यांचं काय आहे नक्की कनेक्शन एकदा पाहाच...

Feb 23, 2024, 10:55 AM IST

'बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केल्यापासून..'; मनोहर जोशींच्या निधनावर राज ठाकरेंची भावनिक प्रतिक्रिया

Manohar Joshi Death MNS Chief Raj Thackeray Paid Tribute: राज ठाकरे आणि मनोहर जोशी यांनी अनेक वर्ष शिवसेनेमध्ये एकत्र काम केलं आहे. राज ठाकरेंनी मनोहर जोशींच्या निधनानंतर भावनिक पोस्ट लिहून 'सरांना' अखेरचा निरोप दिला आहे.

Feb 23, 2024, 10:03 AM IST
Ambadas Danve Tribute To Manohar Joshi PT2M7S

Manohar Joshi यांचे निधन! अंबादास दानवे यांनी वाहिली श्रद्धांजली

Manohar Joshi यांचे निधन! अंबादास दानवे यांनी वाहिली श्रद्धांजली

Feb 23, 2024, 09:40 AM IST
Manohar Joshi Political Career PT1M9S

Manohar Joshi | नगरसेवक ते लोकसभेचे अध्यक्ष! असा होता मनोहर जोशी यांचा राजकीय प्रवास

Manohar Joshi | नगरसेवक ते लोकसभेचे अध्यक्ष! असा होता मनोहर जोशी यांचा राजकीय प्रवास

Feb 23, 2024, 09:30 AM IST
Nitin Gadkari Tribute to Manohar Joshi PT37S

Nitin Gadkari | सुसंस्कृत चेहरा हरपला; मनोहर जोशी यांना गडकरींनी वाहिली श्रद्धांजली

Nitin Gadkari | सुसंस्कृत चेहरा हरपला; मनोहर जोशी यांना गडकरींनी वाहिली श्रद्धांजली

Feb 23, 2024, 09:25 AM IST

'सरांच्या निधनाने महाराष्ट्राच्या...', मनोहर जोशींच्या निधनाने गडकरी भावूक; हळहळून म्हणाले, 'कुटुंब...'

Manohar Joshi Death Political Leaders Paid Tribute: महाराष्ट्रातील पहिली बिगरकाँग्रेसी मुख्यमंत्री ठरलेल्या मनोहर जोशींसंदर्भातील आठवणींना भारतीय जनता पार्टीमधील अनेक बड्या नेत्यांनी उजाळा दिला आहे. जोशींच्या निधनाने कधीही न भरुन येणारी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Feb 23, 2024, 08:55 AM IST

पवार-ठाकरे मैत्रीमुळे मनोहर जोशी झालेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री; 'त्या' सल्ल्यानं नशीब पालटलं

First Non Congress Chief Minister Of Maharashtra Manohar Joshi Death: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते जोशी हे 4 वर्षे (1995-1999) शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री होते, जेव्हा पक्षाने भाजपासोबत युती करून महाराष्ट्रात सत्ता मिळवलेली.

Feb 23, 2024, 08:16 AM IST

मनोहर जोशी म्हणालेले, 'राज आणि उद्धव एकत्र आले तर महाराष्ट्रात...'

Manohar Joshi Death: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे निकटवर्तीय असलेले मनोहर जोशी हे राज्याचे पहिले बिगरकाँग्रेसी मुख्यमंत्री होते. 1995 साली शिवसेना-भारतीय जनता पक्ष भाजप युतीने काँग्रेसचा पराभव केल्यावर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले.

Feb 23, 2024, 07:38 AM IST

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन, 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Manohar Joshi: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं आज पहाटे निधन झालं आहे. गुरुवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळाली होती. 

Feb 23, 2024, 06:21 AM IST