मुंबईत युती होणार 'कशी', सांगतायेत 'जोशी'
महायुतीचं जागावाटप लांबणीवर गेलं आहे. अजून दोन दिवसांनी हे जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. मनोहर जोशींनी ही माहिती दिली आहे. आरपीआयला २९ जागा मान्य केल्या असल्या तरी आठवलेंचा ३० जागांचा हट्ट कायम आहे.
Jan 11, 2012, 03:02 PM ISTशिवसेनेचा लोकपालला विरोध – मनोहर जोशी
लोकपाल विधेयकांने समांतर सत्ताधिकारण निर्माण होऊन हा देशासाठी धोका असल्याचं मत शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार मनोहर जोशी यांनी आज लोकपालावरील चर्चेच्या वेळी बोलताना सांगितले.
Dec 29, 2011, 06:34 PM IST'व्यास' पुराणाचा फटका 'जोशी' बुवांनाच
शिवसेना भाजपा युती सरकारच्या काळात मनोहर जोशी मुख्यमंत्रीपदी असताना त्यांचे जावई गिरीश व्यास यांनी शाळेसाठी आरक्षित असलेल्या प्रभात रोडवरील भूखंडावर टोलेजंग इमारत उभारली होती.
Oct 12, 2011, 03:20 PM IST