manoj jarange patil at antarwali

"संघर्षयोद्धा" चित्रपटाचा मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते अंतरवालीयेथे धमाकेदार ट्रेलर लाँच

शिवाजी दोलताडे यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी निभावलेली असून सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचं लेखनही केलं आहे.

May 31, 2024, 04:19 PM IST