mansoon assembly

इम्पिरेकल डेटा मागितल्यावरून मिर्च्या का झोंबल्या, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल

शरमेनं मान खाली जाईल असं कालचं दृश्य होतं, महाराष्ट्रासाठी काल घडलं ते लाजिरवाणी होते असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे

Jul 6, 2021, 06:06 PM IST

लोकशाहीच्या पवित्र मंदिराचा विरोधी पक्षांकडून अपमान - अजित पवार यांची टीका

भास्कर जाधव यांनी जे घडलं ते सगळंच सांगितलं नाही, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे असं अजित पवार यांनी म्हटलं आहे

 

Jul 6, 2021, 05:36 PM IST

'माझे फोन टॅप केले, नाव ठेवलं अमजद खान' नाना पटोले यांचे गंभीर आरोप

फोन टॅपिंग प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे आदेश

Jul 6, 2021, 04:08 PM IST

'मविआ सरकारने लोकशाहीचा गळा घोटला', निलंबित आमदारांची राज्यपालांकडे तक्रार

विधान भवनात षडयंत्र रचले गेलं असून याबाबत राज्यपालांनी अहवाल मागवावा अशी मागणी निलंबित आमदारांनी केली आहे

Jul 5, 2021, 07:22 PM IST

VIDEO : अध्यक्षांच्या दालनातील राड्याचा व्हिडिओ समोर, नवाब मलिक यांनी व्हिडिओ केला ट्विट

महाराष्ट्राच्या इतिहासात अशी घटना कधी घडली नाही, असे प्रकार चालू देणार नाही, नवाब मलिकांनी भाजपाला दिला इशारा

Jul 5, 2021, 05:51 PM IST