Video : Messi च्या थरारक विजयानंतर अर्जेंटिनाची फॅन झाली Topless आणि आता...
Argentina topless fan : शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या फिफा फुटबॉलचा अंतिम सामनाचा अर्जेंटिनाकडून विजयी गोल झाला आणि मैदानात चाहत्यांनी एकच जल्लोष केला. मात्र मेस्सीच्या या विजयानंतर ती महिला चर्चेत आली कारण तिने कॅमेऱ्यासमोर....
Dec 19, 2022, 01:52 PM IST
FIFA World Cup 2022: 'हे' आहेत 5 सर्वोत्कृष्ट फुटबॉल खेळाडू
अर्जेंटिनाच्या मेस्सीच्या नावे फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धा वगळता फुटबॉल विश्वातील जवळपास सगळी विजेतेपदं आहेत. 2006 पासून आपलं नशीब आजमावत मेस्सी पाचव्यांदा वर्ल्डकप स्पर्धा खेळत आहे. शिवाय, यंदाची वर्ल्डकप स्पर्धा मेस्सीची शेवटची स्पर्धा मानली जात आहे. दरम्यान रँकिंगमधील सर्वोत्कृष्ट फुटबॉल खेळाडूंची यादी पाहूया..
Dec 19, 2022, 10:15 AM ISTDiego Maradona: मॅराडोनाचा 'हँड ऑफ गॉड' बॉल मिळवून देणार करोडो रुपये, कारण आश्चर्यचकित करणारं
1986 च्या वर्ल्ड कपमध्ये मॅराडोना यांनी केलेला गोल आजही 'हॅण्ड ऑफ गॉड' या नावाने प्रसिध्द आहे
Oct 14, 2022, 01:16 PM ISTयंदा ‘फिफा’ वर्ल्डकपमध्ये चमकले गोलकिपर!
2014च्या फुटबॉल वर्ल्ड कप हे गोलींचं होतं असं म्हटलं तर काहीच वावगं ठरणार नाही. प्रत्येक टीम्समधील गोलकिपरनी आपली वेगळी छाप या वर्ल्ड कपमध्ये सोडली. मात्र, या वर्ल्ड कपचा सर्वोत्तम गोली ठरला तो जर्मनीचा गोलकिप मॅन्यूएल नोया.
Jul 14, 2014, 08:56 AM ISTमेसी 'गोल्डन बॉल' तर नोया 'गोल्डन ग्लोव्ह'चा मानकरी
अर्जेन्टाईन टीमला वर्ल्ड कपच्या फायनल मॅचमध्ये जर्मनीकडून 1-0 नं पराभव स्वीकारावा लागला. मात्र, असं असलं तरी, अर्जेन्टाईन कॅप्टन लिओनेल मेसीला या वर्ल्ड कपच्या ‘प्लेअर ऑफ द टुर्नामेंट’ खिताबानं गौरवण्यात आलं.
Jul 14, 2014, 08:45 AM IST24 वर्षांनंतर जर्मनी फुटबॉल जगज्जेता
अर्जेन्टीनाचा 1-0 नं पराभव करत जर्मनीनं चौथ्यांदा वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. सबस्टिट्यूट फुटबॉलर म्हणून आलेल्या मारियो गोट्झा गोल झळकावत जर्मनीच्या टीमवर शिक्कामोर्तब केलं. 24 वर्षांनी जर्मनी वर्ल्ड चॅम्पियन झाली. तर लिओनेल मेसीच्या अर्जेन्टीनाचं 28 वर्षांनी वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न स्वप्नच राहिलं.
Jul 14, 2014, 08:23 AM ISTफुटबॉलपटू मॅराडोनाची फोटोग्राफरला किक
प्रसिद्ध फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना पुन्हा एकदा चर्चेत आलाय.एका मॅगझिन फोटोग्राफरला त्यानं किक मारलीय. ही किक मॅराडोनानं जाणूनबुजून मारल्याचा आरोप फोटोग्राफर एनरीक मेडिना यानं केलाय.
Jul 31, 2013, 05:45 PM IST