Manoj Jarnage on Maratha Community Survey|मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचे आदेश
Manoj Jarnage on Maratha Community Survey
Jan 4, 2024, 08:05 PM ISTMaratha Aarakshan: 'मराठ्यांना अडवल्यास फडणवीसांच्या घरात जाऊन बसू'
Maratha Aarakshan Manoj Jarange Patil On Mumbai Protest
Dec 29, 2023, 07:55 PM IST'मुंबईत येणाऱ्या मराठ्यांना अडवलं तर फडणवीसांच्या घरी...'; जरांगेंचा शिंदे सरकारला इशारा
Maratha Aarakshan Manoj Jarange Patil Mumbai Protest: मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली 20 जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदान येथे आमरण उपोषण आंदोलन होणार आहे.
Dec 29, 2023, 04:08 PM ISTखरंच 3 कोटी मराठे 20 जानेवारीला मुंबईत आले तर...; पाहा 10 थक्क करणारे फोटो
Maratha Mumbai Protest 20th January: मनोज जरांगे-पाटलांनी दिला इशारा.
Dec 26, 2023, 05:03 PM IST'हे आपलं शेवटचं आंदोलन'; मनोज जरांगेंचे कार्यकर्त्यांना साखळी उपोषण थांबवण्याचे आवाहन
Maharashtra Reservation : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आता मुंबईत येऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मराठा आरक्षणासाठी 24 डिसेंबरला सरकारला दिलेली मुदत संपली आहे. मात्र, सरकारकडून अद्याप ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
Dec 25, 2023, 12:20 PM IST
जरांगे आणि मंत्र्यांच्या शिष्टमंडळातील चर्चा निष्फळ, 24 डिसेंबरच्या मुदतीवर जरांगे ठाम
Maratha Reservation : 24 डिसेंबरची डेडलाईन वाढवून द्यावी या मागणीसाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगे पाटील यांना भेटलं. पण ही चर्चा निष्फळ ठरली सोयरे या शब्दावरुन सरकारची आणि जरांगेंची चर्चेची गाडी अडलीय,
Dec 21, 2023, 06:01 PM IST
मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी; शिंदे समितीचा दुसरा अहवाल मुख्यमंत्री सभागृहात मांडणार
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या अल्टीमेटमची तारीख जवळ येत असताना निवृत्त न्यायमूर्ती शिंदे समितीचा दुसरा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री हा अहवाल आज सभागृहात मांडणार आहेत.
Dec 19, 2023, 08:16 AM IST24 डिसेंबरची डेडलाईन वाढवून मिळणार? सरकारची विनंती, मनोज जरांगे म्हणतात आता...
मराठा आरक्षणप्रकरणी मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेली डेडलाईन येत्या 24 डिसेंबरला संपणार आहे. 24 तारखेनंतर एक तासही वाढवून मिळणार नसल्याचं जरांगेंनी सांगितलं आहे. तसंच 23 डिसेंबरला बीडमध्ये इशारा सभेचंही आजोजन करण्यात आलं आहे.
Dec 18, 2023, 07:19 AM IST'आरक्षण नसल्याने माझ्या मुलांना...'; सुसाईड नोट लिहून शिवरायांच्या स्मारकासमोरच स्वत:ला संपवलं
Maratha Aarakshan Man Committed Suicide: या तरुणाला रुग्णालयामध्ये दाखल करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. या तरुणाच्या खिशामध्ये आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे.
Dec 14, 2023, 12:06 PM ISTशरद पवार, भाजप की आणखी कोणी, 'या' तारखेला मनोज जरांगे सांगणार कोण आहे बोलवता धनी?
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे-पाटील प्रकाशझोतात आल्याच्या पहिल्या दिवसापासून त्यांचा बोलवता धनी कोण हा प्रश्न विचारला जातोय. आता खुद्द जरांगेच त्यांचा गॉडफादर कोण हे सांगणार आहेत. यासाठी त्यांनी तारीखही जाहीर केली आहे.
Dec 11, 2023, 07:05 PM IST'आरक्षण मर्यादा वाढवून आरक्षण नकोच' ओबीसीतूनच आरक्षणावर जरांगे ठाम
Maratha Reservation : मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा ओबीसीतून आरक्षण हवं या मागणीवर जोर दिलाय. तसंच या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा कायदा पास करा नाहीत तर तुमची गय नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
Dec 6, 2023, 08:22 PM IST'राज्यात मराठा शिल्लकच राहणार नाही' - मंत्री छगन भुजबळ यांचा दावा
Maratha vs OBC Reservation : राज्य सरकारने दाखल केलेल्या क्युरेटीव्ह पिटीशनवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार असून यावर मराठा आरक्षणाचं भवितव्य अवलंबून आहे. दरम्यान, राज्यात मराठा शिल्लक राहणार नाही असा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.
Dec 6, 2023, 02:42 PM IST'भुजबळ पनवती, शेतकऱ्यांच्या मागे साडेसाती लागेल' मनोज जरांगेंची बोचरी टीका
Maratha vs OBC Reservation : मंत्री छगन भुजबळ अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करतायत. या दौऱ्याला मराठा समाजाने विरोध केला आहे. नाशिकमध्ये येवल्यात मराठा समाजाने गोमूत्र शिंपडून निषेध केला. तर लासलगावात दाखवले काळे झेंडे दाखवण्यता आले.
Nov 30, 2023, 01:37 PM ISTमराठा आरक्षणावर तोडगा निघणार? महाराष्ट्रात आरक्षणाची मर्यादा इतक्या टक्क्यांनी वाढवणार
Maratha Reservation : ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्याची राज्य सरकारची तयारी झालीय. बिहारच्या धर्तीवर आरक्षणाची मर्यादा वाढवणार असल्याचं सांगितलं जात आहे.
Nov 29, 2023, 07:21 PM IST
'काँग्रेस सरकार टिकलं असतं तर मराठा आरक्षण...' पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं वक्तव्य
Maratha Reservation : काँग्रेस सरकार टिकलं असतं तर मराठा आरक्षणही टिकलं असतं असं मोठं विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. यावर सत्ता गेली म्हणून आरक्षणही गेलं हे न पटणारं विधान असल्याचं राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी केलं आहे.
Nov 28, 2023, 04:28 PM IST