Kunbi Caste Certificate: मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी जीआर, मग कुणबी प्रमाणपत्र काढण्याची स्टेप बाय स्टेप पद्धत
Kunbi Caste Certificate : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानंतर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी जीआर काढला आहे. जर तुमच्याकडे कुणबी प्रमाणपत्र नसेल तर जाणून घ्या प्रक्रिया.
'तुझी नाशिकची सासरवाडी...', एकेरी उल्लेख करत जरांगेंची राज ठाकरेंवर टीका; 'फडणवीसांच्या घरी...'
Manoj Jarange Patil on Raj Thackeray : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईतील उपोषण करत आहेत. राज ठाकरेंनी या आंदोलनावर प्रतिक्रिया दिल्यावर मनोज जरांगे पाटील यांनी पलटवार केला आहे.
'मराठा समाजाला...', आरक्षणावरुन पंकजा मुंडेंचा थेट शरद पवारांना सवाल; म्हणाल्या 'त्यांची भूमिका..'
Maratha Reservation Pankaja Munde Question To Sharad Pawar: पंकजा मुंडेंना लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आंदोलनाचा फटका मतपेटीमधून बसल्याची चर्चा निकालानंतर रंगली होती.
'ते मला खल्लास करणार! फडणवीस, तुमच्या हातानेच मरण..', जरांगेंचे आरोप; म्हणाले, 'मराठे संपवून..'
Manoj Jarange Patil Slams Fadnavis BJP: एका जुन्या प्रकरणामध्ये जरांगेंविरुद्ध अरेस्ट वॉरंट जारी करण्यात आल्यानंतर त्यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी यावेळेस उद्धव ठाकरेंचाही उल्लेख केला.
'रात्री माझे हात-पाय...', जरांगेंनी केली उपोषण सोडण्याची घोषणा! म्हणाले, 'सरकारचा जीव...'
Maratha Aarakshan Manoj Jarange Patil: मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंगळवारी रात्री नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे.
'सगळं आरक्षण रद्द करा, फक्त..', जरांगेंची मागणी; म्हणाले, '..तर विधानसभेला गुलाल रुसेल'
Manoj Jarange Patil Warning Over Maratha Aarakshan: मनोज जरांगे-पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत हल्लाबोल केला आहे.
मृत्यूच्या बातम्यांसंदर्भात बोलताना जरांगेंचा खळबळजनक आरोप; म्हणाले, 'सरकार आणि..'
Maratha Aarakshan Manoj Jarange Patil On Death News: मराठ्यांचं वाटोळं झालं पाहिजे असं सरकारला वाटत असल्याचंही मनोज जरांगे-पाटलांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे.
'OBC नेते मराठ्यांविरोधात विष ओकतायेत', जरांगेंचा हल्लाबोल; म्हणाले, 'भुजबळांनी आयुष्यभर..'
Manoj Jarange Patil On OBC Leaders: मनोज जरांगे-पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ओबीसी नेते मराठ्यांविरोधात विष ओकत असल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला आहे.
'शरद पवारांनी मराठा समाजाचं नेतृत्व करावं आणि...', मराठा समाजाची मागणी; शिंदे-फडणवीसांचाही उल्लेख
Maratha Aarakshan Demand Sharad Pawar: लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित खासदारांना मतदारसंघात फिरू देणार नाही, असा इशारा सकल मराठा समाजाने नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे
'...तर विधानसभेत 288 उमेदवार देणार'; मराठा आरक्षण, सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
Maratha aarakshan : लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा जोर धरतोय. पोलिसांची परवानगी नसतानाही मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत.
शिंदे सरकारच्या 10% आरक्षणावरुन मराठ्यांना धक्का! कोर्ट म्हणालं, 'शैक्षणिक प्रवेश, नोकऱ्या..'
Maratha Aarakshan High Court Verdict Instruction: मराठा समाजाला राज्य सरकारने 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर या प्रकरणी उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी 13 जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
'तुमचा एकही खासदार निवडून येणार नाही'; फडणवीसांना बेगडी राजकारणी म्हणत जरांगेंचा इशारा
Maratha Reservation News : माझ्याविषयी व्हिडीओ तयार करायचे, भाजपाच्या लोकांनी ते व्हायरल करुन लोकांपर्यंत पोहचवायचे, असा कट रचण्यात आल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.
पुणे : विनापरवाना स्पीकर वापरल्याप्रकरणी मनोज जरांगेंवर दीड महिन्याने गुन्हा दाखल
Maratha Reservation : मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासह वाघोलीतील मराठा समन्वयकांवर दीड महिन्यानंतर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे
Manoj Jarange Patil: 'छातीत दुखायला लागलं तरी येईना'; सरकार रडीचा डाव खेळत असल्याचा जरांगेंचा आरोप
Manoj Jarange Patil News: मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला लक्ष्य केलं आहे. सरकार रडीचा डाव खेळत असल्यानं आम्ही देखील डाव बदलत आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
'देवेंद्र फडणवीस भाजपमध्ये आहेत तोपर्यंत मतदान करणार नाही'; सोलापुरात मराठा समाजाने घेतली शपथ
Maratha Reservation : भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाला मतदान करणार नाही अशी शपथ सोलापुरातल्या मराठा समाजाने घेतली आहे.
10% मराठा आरक्षण रद्द होणार? हायकोर्टात याचिका दाखल; याचिकाकर्ते म्हणाले, 'उथळ माहिती..'
Plea Against 10% Reservation to Maratha: शिंदे सरकारने विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला इतर कोणत्याही आरक्षणास धक्का न लावता 10 टक्के आरक्षण देण्याचा कायदा संमत केला. मात्र आता याचविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.
'तीन मिनिटात संपूर्ण ब्राम्हणांना...' धमकी देणाऱ्या जरांगे समर्थकावर गुन्हा दाखल
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन 3 मार्चपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे. दडपशाही थांबवण्यासाठी तसंच सगेसोयरे कायद्यासाठी पंतप्रधान, राष्ट्रपतींना ईमेल करण्याचं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलं आहे.
आताची मोठी बातमी! मराठा आरक्षण निर्णयाचं राजपत्र जारी, 'या' तारखेपासून आरक्षण लागू
Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सुरुवात झालीय.. 26 फेब्रुवारीपासून राज्यात आरक्षण लागू झाल्याच्या शासन निर्णयासह राजपत्र जारी करण्यात आलंय..
'मनोज जरांगे यांचं आंदोलन स्क्रिप्टेड, येत्या निवडणुकीत जरांगेंना...' नव्या आरोपाने खळबळ
Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आंदोलन प्रकरणी एसआयटी स्थापन करा आदेश विधानसभा अध्यक्षांनी सरकारला दिले आहेत. तर कुठल्याही चौकशीला तयार असल्याचं जरांगे यांनी म्हटलं आहे.
मराठ्यांची नाराजी शिंदे-फडणवीसांना परवडणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा... संध्याकाळी भूमिका स्पष्ट करणार
Maratha Reservation : मुंबईकडे निघालेले मनोज जरांगे पुन्हा अंतरवालीत सराटीत आलेत. जरांगे यांच्या दोन सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून आज संध्याकाळी जरांगे आंदोलनाबाबत निर्णय घेणार आहेत. खबरदारीसाठी जालना, संभाजीनगरमधील इंटरनेट आणि एसटी सेवा बंद करण्यात आलीय.