maratha reservation

मराठा आरक्षण : निकाल धक्कादायक, निर्णयाला आव्हान देणार - अशोक चव्हाण

मराठा आरक्षणाबाबत निकाल धक्कादायक आणि अनपेक्षित आहे. या निर्णयाला आव्हान देणार असल्याची माहिती आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली. 

Sep 9, 2020, 07:03 PM IST

मराठा समाजासाठी आजचा काळा दिवस- चंद्रकांत पाटील

'महाभकास आघाडीला हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकवता आलं नाही'

Sep 9, 2020, 04:27 PM IST

मराठा आरक्षण घटनापीठाकडे वर्ग, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

मराठा आरक्षण घटनापीठाकडे वर्ग करण्यात आला आहे.

Sep 9, 2020, 03:49 PM IST

मराठा आरक्षण : महाराष्ट्र सरकार योग्य तो निर्णय घेईल - काँग्रेस

'मराठा आरक्षणाबाबत अंतिम निकाल अजून हाती यायचा आहे. निकाल वाचल्यानंतर महाराष्ट्र सरकार योग्य तो निर्णय घेईल.'

Sep 9, 2020, 03:39 PM IST
Maratha reservation case: Hearing will be held for the fourth time regarding sending to the bench PT3M

नवी दिल्ली । मराठा आरक्षण प्रकरण : चौथ्यांदा सुनावणी होणार

Maratha reservation case: Hearing will be held for the fourth time regarding sending to the bench

Sep 3, 2020, 11:10 AM IST
New Delhi Maratha Reservation 4Th Time Hearing In Court Vinayak Mete Reaction PT1M12S

मराठा आरक्षण प्रकरण : घटनापीठाकडे पाठविण्यासंदर्भात चौथ्यांदा सुनावणी होणार

 मराठा आरक्षण प्रकरण घटनापीठाकडे पाठविण्यासंदर्भात आज चौथ्यांदा सुनावणी होणार आहे.  

Sep 3, 2020, 09:29 AM IST

मराठा आरक्षण: ५० टक्के आरक्षण म्हणजे लक्ष्मणरेषा नव्हे; राज्य सरकारचा युक्तिवाद

महाराष्ट्रासह या सर्व राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थिती खराब झाली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत मागासलेपण वाढले आहे. 

Sep 1, 2020, 04:46 PM IST
New Delhi Hearing In Court On Maratha Reservation Vinayak Mete Reaction PT1M18S

नवी दिल्ली | मराठा आरक्षण प्रकरण घटनापीठाकडे पाठविण्यासंदर्भात आज सुनावणी

नवी दिल्ली | मराठा आरक्षण प्रकरण घटनापीठाकडे पाठविण्यासंदर्भात आज सुनावणी

Sep 1, 2020, 01:20 PM IST
New Delhi Maratha Reservation Case Petitioner Vinod Patil And Vainayak Mete Reaction PT2M54S

नवी मुंबई | मराठा आरक्षणावरील पुढील सुनावणी मंगळवारी

New Delhi Maratha Reservation Case Petitioner Vinod Patil And Vainayak Mete Reaction

Aug 28, 2020, 05:25 PM IST