maratha reservation

मराठा आंदोलनामुळे एसटीचे २३ कोटींचे नुकसान

सर्वाधिक १३६ बसेस एकट्या सोलापूर जिल्ह्यात फोडण्यात आल्यात. 

Jul 30, 2018, 07:44 PM IST

'मराठा समाजाचा अंत पाहू नका, अन्यथा...'

मराठा समाजाचा अंत पाहिल्यास हे आंदोलन आणखी चिघळेल.

Jul 30, 2018, 06:13 PM IST

...तरच आम्ही सरकारवर विश्वास ठेवू, मराठा क्रांती मोर्चेकऱ्यांचा अल्टिमेटम

सरकारने मेगा भरतीची प्रक्रिया तात्काळ थांबवावी. 

Jul 30, 2018, 05:54 PM IST
PT2M55S

मुंबई | चाकणमधील मराठा आंदोलन चिघळलं

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 30, 2018, 05:37 PM IST
PT9M9S

पुणे| चाकणमध्ये मराठा आंदोलन पेटलं, पोलिसांकडून जमावबंदीचे कलम लागू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 30, 2018, 05:27 PM IST

मोठी बातमी: मराठा आरक्षणासाठी काँग्रेसचे सर्व आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत

पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यास काँग्रेसचे सर्व आमदार राजीनामा देतील.

Jul 30, 2018, 04:47 PM IST

पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण

चाकण आणि राजगुरुनगरमध्ये वाहनांची जाळपोळ

Jul 30, 2018, 03:45 PM IST

मराठा आरक्षण: सोलापूरमध्ये बंदला हिंसक वळण

लवकरात लवकर मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे

Jul 30, 2018, 01:16 PM IST

मराठा आरक्षण: सोलापूरमध्ये कडकडीत बंद

आज सोलापूरसह नंदुरबार आणि पिंपरी-चिंचवडमध्ये बंद पुकारण्यात आलाय.

Jul 30, 2018, 11:25 AM IST

मराठा आरक्षण: नंदुरबारमध्ये कडकडीत बंद

शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Jul 30, 2018, 11:20 AM IST

मराठा आरक्षण: राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसने बोलावली बैठक

 मराठा आरक्षणासाठी आज सर्वच पक्षांनी बैठकांचं आयोजन केलंय.

Jul 30, 2018, 08:21 AM IST

मराठा आरक्षण: शिवसेना आमदारांची 'मातोश्री'वर बैठक

 मराठा आरक्षणासाठी आज सर्वच पक्षांनी बैठकांचं आयोजन केलंय.

Jul 30, 2018, 08:09 AM IST

...तर एका महिन्यात मराठा समाजाला आरक्षण देऊ- मुख्यमंत्री

 मराठा आरक्षण आणि आंदोलनासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात नारायण राणेंसह मराठा समाजातल्या नेत्यांशी चर्चा केली.

Jul 29, 2018, 06:44 PM IST

मराठा आरक्षणासाठी मातोश्रीवर शिवसेनेची बैठक

उद्धव ठाकरे मराठा आरक्षणासंदर्भात आमदारांची मतं जाणून घेतील.

Jul 29, 2018, 06:36 PM IST