maratha reservation

'वाया गेलेल्या लोकांच्या...' आंतरवालीत पोहोचताच मनोज जरांगे सदावर्ते, भुजबळांवर बरसले

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश मिळाल्यानंतर ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी पलटवार केला. भुजबळांच्या टीकाल मनोज जरांगे आंतरवालीत पोहोचल्यावर सडेतोड उत्तर दिलं. 

Jan 28, 2024, 10:22 AM IST
Major Traffic Jam On Mumbai pune express way due to maratha reservation PT1M34S

VIDEO | मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी

Major Traffic Jam On Mumbai pune express way due to maratha reservation

Jan 27, 2024, 11:25 PM IST

Maratha Reservation | 'छातीवर हात ठेवून सांगा...', विनोद पाटलांची रोखठोक भूमिका, भुजबळांवर टीका करत म्हणाले...

Vinod Patil Statement : आरक्षण मागता अन् मागच्या दारानं एन्ट्री करतात (Maratha Reservation), अशी टीका मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली होती. त्यावरून आता मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय. 

Jan 27, 2024, 06:35 PM IST

मराठा आरक्षणावर राज ठाकरेंनी सांगितली 'खरी परिस्थिती', म्हणतात "लोकसभा निवडणुकीआधी..."

Maharastra Politics : मनोज जरांगे यांच्या (Manoj Jarange Patil) आंदोलनाला यश आल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी या प्रकरणावर ट्विट करत प्रतिक्रिया दिलीये.

Jan 27, 2024, 04:19 PM IST

मनोज जरांगेंनी ज्यासाठी आंदोलन केलं त्या 'सगेसोयरे' शब्दाचा सरकारी भाषेत अर्थ काय?

Maratha Reservation : मनोज जरांगेच्या मागण्या मान्य करत राज्य सरकारने सुधारित अध्यादेश जारी केला आहे. त्यानुसार कुणबी नोंदी सापडलेल्यांच्या सग्यासोयऱ्यांनाही प्रमाणपत्र देण्याचा आदेश सरकारने काढला आहे.

Jan 27, 2024, 03:40 PM IST

मुख्यमंत्र्यांनी जी शपथ घेतली...एकनाथ शिंदेंबद्दल काय म्हणाले अजित पवार?

Maratha Reservation:  महायुतीचे सरकार अशाच पद्धतीचे धडाडीचे निर्णय घेत असल्याचे पवार म्हणाले.

Jan 27, 2024, 02:51 PM IST

'निव्वळ निवडणुकांसाठीचे हे गाजर'; सरकारच्या अध्यादेशावर किरण मानेंची सूचक पोस्ट

Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेल्या निर्णयानंतर आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे उपोषण मागे घेतलं आहे. मात्र सरकारने जरांगे पाटील यांच्या मागणीनंतर काढलेल्या अध्यादेशावरुन चर्चा सुरु झाली आहे.

Jan 27, 2024, 02:49 PM IST

आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसींचे अधिकार आणि सर्व सवलती - मुख्यमंत्री शिंदे

मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या राज्य शासनाने मान्य केल्या आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले. त्याचवेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली.

Jan 27, 2024, 01:33 PM IST

'सग्यासोयऱ्यांच्या संदर्भात आधीच कायद्यात...'; सरकारच्या अध्यादेशावर सदावर्तेंची महत्त्वाची प्रतिक्रिया

Maratha community Maharashtra Reservation : माझ्या मराठा बांधवांना EWS आरक्षणाच्या लाभापासून वंचित करण्यासाठी हे आंदोलन उभारलं होतं, असा आरोप वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. मराठा बांधवांनी कायद्याचे वाचन करावं असाही सल्ला सदावर्तेंनी दिला.

Jan 27, 2024, 12:58 PM IST