maratha reservation

मनोज जरांगेंसह 200 जणांवर गुन्हा दाखल; JCB च्या धोकादायक वापरामुळे पोलिसांची कारवाई

Manoj Jarange Patil News : मराठा आंदोलनक मनोज जरांगे पाटील यांच्यासह 200 जनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बीड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश मोडल्याने मनोज जरांगेंवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mar 7, 2024, 09:04 AM IST

Manoj Jarange Patil: 'छातीत दुखायला लागलं तरी येईना'; सरकार रडीचा डाव खेळत असल्याचा जरांगेंचा आरोप

Manoj Jarange Patil News: मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला लक्ष्य केलं आहे. सरकार रडीचा डाव खेळत असल्यानं आम्ही देखील डाव बदलत आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Mar 5, 2024, 11:07 AM IST

'संघर्षयोद्धा' मनोज जरांगे पाटील चित्रपटाचा धमाकेदार टीजर प्रदर्शित!

Sangharshyoddha Manoj Jarange Patil Teaser :  'संघर्षयोद्धा' मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आधारीत आहे हा चित्रपट...

Mar 4, 2024, 11:23 AM IST

'देवेंद्र फडणवीस भाजपमध्ये आहेत तोपर्यंत मतदान करणार नाही'; सोलापुरात मराठा समाजाने घेतली शपथ

Maratha Reservation : भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाला मतदान करणार नाही अशी शपथ सोलापुरातल्या मराठा समाजाने घेतली आहे.

Mar 3, 2024, 10:52 AM IST

'..तेव्हा शरद पवारही जातीवर जातात'; जरांगेंच्या 'बामनी कावा' टीकेवरुन फडणवीसांचा टोला

Devendra Fadnavis On Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांनी अगदी विषप्रयोगाच्या आरोपापासून ते जातीवाचक उल्लेख करत उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांवर फडणवीस अगदी स्पष्टपणे बोललेत.

Mar 2, 2024, 10:33 AM IST