मराठ्यांना 10 टक्के आरक्षण, विधानसभेत आरक्षण एकमतानं मंजूर
CM Eknath Shinde on 10 Percent Maratha Reservation
Feb 20, 2024, 04:10 PM ISTजरांगे शिव्या घालून धमक्या देतात, भुजबळांचा विधानसभेत आरोप
Minister Chagan Bhujbal On Maratha Reservation Bill Passed
Feb 20, 2024, 04:05 PM IST'मराठा आरक्षणाचा अहवाल एखाद्या कार्यकर्त्याने लिहिल्यासारखाच!' गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
Gunaratna Sadavarte: मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी यावर टीका केली आहे.
Feb 20, 2024, 03:25 PM ISTMaratha Reservation : कुठल्या आधारावर आरक्षण दिलं? रोहित पवारांना का वाटते भीती? म्हणाले...
Maharashtra assembly Special session : राठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भीती व्यक्त केली आहे.
Feb 20, 2024, 03:07 PM ISTमर्यादा ओलांडली तरीही सुप्रीम कोर्टात कसं टिकेल मराठा आरक्षण? मुख्यमंत्र्यांनीच दिलं उत्तर!
Maratha Reservation Survive: मी फक्त आश्वासन देईल असे काहीना वाटत होते. आरक्षण देताना कोणावर अन्याय नाही धक्का नाही, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
Feb 20, 2024, 02:41 PM ISTMaratha Reservation Bill : मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिल्यानंतर संभाजीराजेंची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच म्हणाले...
Sambhajiraje Chhatrapati On Maratha Reservation Bill : राज्यातील मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासंबंधी एक विधेयक विधीमंडळात (Maharashtra Assembly Session) पास करण्यात आलं. आता संभाजीराजे छत्रपती यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Feb 20, 2024, 02:37 PM ISTराज्य सरकारला हा अधिकार आहे का?; 10 टक्के मराठा आरक्षणावरुन राज ठाकरेंचा सवाल
Maratha Reservation: मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षणाचा प्रस्ताव सभागृहात मंजूर करण्यात आला आहे. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावर सरकारवर जोरदार टीका केली आहे.
Feb 20, 2024, 02:33 PM ISTमराठा आरक्षण निर्णयानंतर विधानसभेत गोंधळ...भुजबळांचा आक्रोश, 'जरांगे मला धमक्या देतात...'
Chhagan Bhujbal On Manoj Jarange: जरांगेंची दादागिरी सुरू असून ती थांबवणार की नाही? असा प्रश्न छगन भुजबळ यांनी विचारला.
Feb 20, 2024, 02:30 PM ISTVIDEO | मराठा समाजाला नोकरी, शिक्षणात 10% आरक्षण
Maharashtra Cabinet Gives Green Signal To Maratha Reservation Report
Feb 20, 2024, 11:05 AM IST'आज अधिवेशात काही झालं नाही तर....,'मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरु आहे. मराठ्यांना सरसकट कुणबीतून आरक्षण देण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.
Feb 20, 2024, 08:01 AM ISTMaratha | विशेष अधिवेशनात काय होणार? मराठा आरक्षण मिळणार?
Maharashtra Special Assembly Session for Marath Reservation
Feb 19, 2024, 08:45 PM ISTविशेष अधिवेशनात होणार मराठा आरक्षणाचा कायदा? सगेसोयरे शब्दासह मिळणार मराठा आरक्षण?
मराठा आरक्षणासाठी घेतल्या जाणा-या विशेष अधिवेशनाच्या घोषणेनंतरही जरांगे सगे-सोयरे कायद्यावर ठाम आहेत. सरकार सगेसोयरे कायदा करुन अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतलं जाणार नाही असा इशारा जरांगेंनी दिला आहे.
Feb 19, 2024, 07:37 PM ISTजे आमदार मराठा आरक्षणाचं समर्थन करणार नाहीत…’ अधिवेशनापूर्वी काय म्हणाले मनोज जरांगे?
Manoj Jarange : मराठा आरक्षणाबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. विशेष अधिवेशनात सगेसोयरेंच्या कुणबी नोंदीच्या मुद्यावर चर्चा होणार नाही अशी माहिती समोर आली आहे.
Feb 19, 2024, 07:04 PM ISTVIDEO | मराठा आरक्षणाचा उद्या कायदा होणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले
CM Eknath Shinde On Special Session Called For Maratha Reservation Demand
Feb 19, 2024, 01:30 PM ISTसगेसोयऱ्यांचा कायदा पारित झाला नाही तर... जरांगेचा सरकारला अखेरचा इशारा
Maratha Reservation: सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी करावीच लागणार असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
Feb 19, 2024, 12:30 PM IST