maratha reservation

'चार दिवस उपोषण करुन दाखवावं ' मनोज जरांगेंचं नारायण राणे यांना आव्हान

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. मनोज जरांगे आपल्या आंदोलनावर ठाम असून आता जरांगेंनी 20 तारखेची मुदत दिली आहे. 

Feb 16, 2024, 01:33 PM IST

मराठा आरक्षणाची धग वाढली; मनोज जरांगेंची प्रकृती खालावताच राज्याच्या 'या' भागांत कडकडीत बंद

Maratha Reservation latest news : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अद्यापही काही मागण्यांची पूर्तता न झाल्या कारणानं मनोज जरांगे काही दिवसांपासून उपोषणावर बसले आहेत. 

 

Feb 16, 2024, 10:30 AM IST

'हे उचित नाही'; मराठा आरक्षणाविषयी स्पष्ट वक्तव्य करत मुख्यमंत्र्यांकडून जरांगेंना आवाहन

Eknath Shinde on Maratha Arakashan: राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाला मागास सिद्ध करण्यासाठी केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल सरकारला सादर करण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगेंनी आंदोलन मागे घेतले पाहिजे असं म्हटलं आहे.

Feb 16, 2024, 09:25 AM IST

डॉक्टरांना माघारी पाठवलं, मनोज जरांगेंचे पुन्हा उपचार घेण्यास नकार... मुंबई हायकोर्टाने घेतली दखल

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण पुकारलं असून उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. जरांगे यांची प्रकृती खालावली असून त्यांनी उपचार करुन घेण्यास नकार दिला आहे.

Feb 15, 2024, 05:57 PM IST

'आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून नाटकं करावीत अन्यथा..' नारायण राणे यांचं जरांगेंना आव्हान

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील  पाचव्या दिवशीही उपोषणावर ठाम आहेत. जीव गेल्यास महाराष्ट्राची लंका होईल असा इशारा जरांगेंनी सरकारला दिला आहे. तसंच पीएम मोदी यांच्या महाराष्ट्रात सभा होऊ देणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय.

Feb 14, 2024, 02:04 PM IST
Solapur Strike on Maratha Reservation PT1M15S

Solapur Maratha Protest | सोलापुरात कडकडीत बंद; आरक्षणासाठी मराठे आग्रही

Solapur Maratha Protest | सोलापुरात कडकडीत बंद; आरक्षणासाठी मराठे आग्रही

Feb 14, 2024, 11:00 AM IST

मनोज जरांगेंच्या नाकातून रक्तस्त्राव, उपचार करणाऱ्या डॉक्टरांना हकलवून दिलं

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांची उपोषण सुरु आहे. मात्र आता जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालली आहे.असे असले तरी जरांगे उपाचार घेण्यास नकार देत आहे  

Feb 14, 2024, 09:37 AM IST