maratha reservation

मराठा आंदोलनात उभी फूट! मनोज जरांगेंवर त्यांच्याच विश्वासू जोडीदाराकडून अत्यंत गंभीर आरोप

Maratha Reservation :  मुंबई मोर्चाच्या अखेरच्या दोन दिवसांतील गुप्त बैठकांमध्ये काय झालं ते जरांगेंनी उघड करावं अशी मागणी अजय महाराज बारसकर यांनी केली आहे. बारसकर यांनी जरांगेंवर शेलक्या शब्दांत टीका केली आहे. 

Feb 21, 2024, 03:58 PM IST

24 फेब्रुवारीला राज्यभरात रास्ता रोको करा, मनोज जरांगेचं मराठा समाजाला आवाहन, 'पोलिसांनी कारवाई केली तर...'

Maratha Protest: मराठा आऱक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी सध्या उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी 24 फेब्रुवारीला राज्यभरात रास्ता रोको करण्याचं आवाहन केलं आहे, दरम्यान  कुणाचीही गाडी फोडू नका, जाळू नका पण पुढे जाऊ देऊ नका असंही ते म्हणाले आहेत. 

 

Feb 21, 2024, 02:39 PM IST

'सगेसोयऱ्यांची 2 दिवसांत अंमलबजावणी करा, अन्यथा...', मनोज जरांगे पाटलांचा इशारा

Maratha Reservation: आम्हाला नको असलेलं आऱक्षण सरकार देत आहे. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यात नेमकी अडचण काय आहे? अशी विचारणा मनोज जरांगे यांनी केली आहे. तसंच 24 फेब्रुवारीला सकाळी 10.30 वाजता रास्ता रोको करण्याचं आवाहन केलं आहे. 

 

Feb 21, 2024, 01:24 PM IST

'फडणवीस CM असतानाही..'; 10% मराठा आरक्षण विधेयकावर शरद पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar On Maratha Reservation Bill: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारने मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देणारं विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभामगृहांमध्ये मंजूर करुन घेतलं. या निर्णयाबद्दल शरद पवार यांनी सूचक विधान केलं आहे.

Feb 21, 2024, 09:56 AM IST
What reservation has the Maratha community got PT4M45S

मराठा समाजाला कोणतं आरक्षण मिळालेय?

What reservation has the Maratha community got

Feb 20, 2024, 09:55 PM IST
Will the Maratha reservation approved in the assembly survive in the court PT12S

विधानसभेत मंजुर झालेल मराठा आरक्षण कोर्टात टिकेल का?

Will the Maratha reservation approved in the assembly survive in the court

Feb 20, 2024, 09:45 PM IST

मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण, 'या' सरकारी नोकऱ्यांसाठी करता येणार अर्ज

Maratha Reservation : मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर झालाय. त्यामुळे मराठा समाजाला 10% आरक्षण मिळणारंय. मराठा समाजाला कायद्यात टिकणारं आरक्षण मिळेल अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी दिलीय.

Feb 20, 2024, 04:40 PM IST