maratha reservation

'24 डिसेंबरपर्यंत आरक्षण नाही दिलं तर? भुजबळ, फडणवीस, राणे..' मनोज जरांगेंनी मांडली भूमिका

Maratha Reservation: आम्हाला कायम स्वरूपी आरक्षण हवंय, 50 टक्क्यांच्या आत ते आरक्षण होईल का? जर ते टिकेल तर तो मराठ्यांचा विजय आहे.

Dec 15, 2023, 11:25 AM IST

'आरक्षण नसल्याने माझ्या मुलांना...'; सुसाईड नोट लिहून शिवरायांच्या स्मारकासमोरच स्वत:ला संपवलं

Maratha Aarakshan Man Committed Suicide: या तरुणाला रुग्णालयामध्ये दाखल करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. या तरुणाच्या खिशामध्ये आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे.

Dec 14, 2023, 12:06 PM IST

'भाजपा, शिवसेना कोणातही धमक नाही', बच्चू कडू विधानसभेत स्पष्टच बोलले, '...मग राष्ट्रगीतामधून 'मराठा' शब्द काढा'

मराठा आरक्षणावरुन अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा एका जातीचा असेल तर जन-गण-मन मधून तो शब्द काढून टाका असं ते म्हणाले आहेत. 

 

Dec 13, 2023, 07:10 PM IST

'पीएचडी करून काय दिवे लावणार'; शिष्यवृत्तीच्या प्रश्नावरुन अजित पवारांचे वक्तव्य

Ajit Pawar : राज्यात पीएच. डी. करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने आहेत. हे विद्यार्थी  पीएच. डी. करुन काय दिवे लावणार आहेत असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत केले आहे. अजित पवारांच्या या वक्तव्यावरुन आता नवा वाद सुरु झाला आहे.

Dec 13, 2023, 11:52 AM IST

मराठा आरक्षणात आणखी एक अडचण; राजकीय हस्तक्षेपामुळे मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा

Maratha Reservation :  कामकाजात सरकारमधील मंत्र्यांच्या लुडबुडमुळी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगांच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. यामुळे मराठा आरक्षणासाठी दाखल करण्यात आलेल्या क्युरिटिव्ह पिटिशनसाठी आवश्यक ती माहिती गोळा करण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे.

Dec 12, 2023, 09:02 AM IST

शरद पवार, भाजप की आणखी कोणी, 'या' तारखेला मनोज जरांगे सांगणार कोण आहे बोलवता धनी?

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे-पाटील प्रकाशझोतात आल्याच्या पहिल्या दिवसापासून त्यांचा बोलवता धनी कोण हा प्रश्न विचारला जातोय. आता खुद्द जरांगेच त्यांचा गॉडफादर कोण हे सांगणार आहेत. यासाठी त्यांनी तारीखही जाहीर केली आहे. 

Dec 11, 2023, 07:05 PM IST

"तुमच्या डोक्यातला विषारी विचार मराठा नेत्यांना..."; मनोज जरांगेंचा फडणवीसांना इशारा

Maratha Reservation : मराठा आरक्षणवारुन सुरु असलेल्या वादावरुन मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. देवेंद्र फडणवीस मराठ्यांच्या अंगावर किती मराठे नेते घालणार आहेत बघुयात, असे जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Dec 10, 2023, 10:36 AM IST
Maratha Reservation Mumbai VIDHAN BHAVAN AREA POSTERS OF MARATHA RESERVATION PT50S

Maratha Reservation | आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा आक्रमक

Maratha Reservation Mumbai VIDHAN BHAVAN AREA POSTERS OF MARATHA RESERVATION

Dec 8, 2023, 09:50 AM IST

'आरक्षण मर्यादा वाढवून आरक्षण नकोच' ओबीसीतूनच आरक्षणावर जरांगे ठाम

Maratha Reservation : मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा ओबीसीतून आरक्षण हवं या मागणीवर जोर दिलाय. तसंच या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा कायदा पास करा नाहीत तर तुमची गय नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. 

Dec 6, 2023, 08:22 PM IST