24 डिसेंबरच्या आत मराठ्यांना 100 टक्के आरक्षण मिळणारच; मनोज जरांगे पहिल्यांदाच इतके ठाम का?
24 डिसेंबरच्या आत सरकार मराठा समाजला आरक्षण देईल असा विश्वास मनोज जरांगे यांनी व्यक्त केला आहे. जरांगे पहिल्यांदाच इतके ठामपणे बोलले आहेत.
Dec 19, 2023, 06:53 PM ISTआईच्या जातीवरून मुलाला जात प्रमाणपत्र द्या; जरांगे यांची मागणी सरकार मान्य करणार का ?
कुणबी नोंदी सापडलेल्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळणारच. मात्र चुकीचे दाखले दिल्यास कडक कारवाई करणार असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. मराठा आरक्षणावरील निवेदन मुख्यमंत्र्यांनी सादर केले.
Dec 19, 2023, 06:24 PM ISTमराठा आरक्षणाबाबत सरकारचा मोठा निर्णय; मुख्यमंत्री शिंदे यांची सभागृहात घोषणा
मराठा आरक्षणासाठी सरकार मुंबईत विशेष अधिवेशन बोलावणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर, 24 तारखेनंतर एकही तास वाढवून देणार नाही. विशेष अधिवेशनापेक्षा याच अधिवेशनाला मुदतवाढ द्या अशी मागणी जरांगें यांनी केली आहे.
Dec 19, 2023, 05:48 PM ISTVIDEO | आईच्या जातीचा दाखल्यावरून मुलांना जात प्रमाणपत्र द्या; मनोज जरांगेंची मागणी
Manoj Jarange Patil Demand Mother Cast To Son Caste Certificate
Dec 19, 2023, 05:30 PM ISTमराठा आरक्षणासाठी सरकार मुंबईत विशेष अधिवेशन बोलवणार; सूत्रांची माहिती
Maharashtra Govt Possibly To Call Special Session For Maratha Reservation In Mumbai
Dec 19, 2023, 11:35 AM ISTMaratha Reservation | आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा- मनोज जरांगे
Maratha Reservation Girish Mahajan And Manoj Jarange Patil On Reservation
Dec 19, 2023, 10:40 AM ISTमराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी; शिंदे समितीचा दुसरा अहवाल मुख्यमंत्री सभागृहात मांडणार
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या अल्टीमेटमची तारीख जवळ येत असताना निवृत्त न्यायमूर्ती शिंदे समितीचा दुसरा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री हा अहवाल आज सभागृहात मांडणार आहेत.
Dec 19, 2023, 08:16 AM ISTVIDEO | अल्टीमेटम संपण्याआधीच मनोज जरांगे पाटील यांची बीड मध्ये इशारा सभा
Maratha Reservation Manoj Jarange Patil Ishara meeting in Bee
Dec 18, 2023, 06:05 PM ISTमराठा आरक्षणासंदर्भातील मोठी अपडेट, शिंदे समितीकडून कुणबी नोंदीचा अहवाल आला समोर
Maratha Reservation: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुणबी अहवाल सभागृहात मांडणार आहेत.
Dec 18, 2023, 04:13 PM ISTMaratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत दिल्लीत सर्वपक्षीय खासदारांची बैठक
Sambhajiraje Chhatrapati Called Meeting Of Maharashtra MP For Maratha Reservation
Dec 18, 2023, 08:10 AM IST24 डिसेंबरची डेडलाईन वाढवून मिळणार? सरकारची विनंती, मनोज जरांगे म्हणतात आता...
मराठा आरक्षणप्रकरणी मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेली डेडलाईन येत्या 24 डिसेंबरला संपणार आहे. 24 तारखेनंतर एक तासही वाढवून मिळणार नसल्याचं जरांगेंनी सांगितलं आहे. तसंच 23 डिसेंबरला बीडमध्ये इशारा सभेचंही आजोजन करण्यात आलं आहे.
Dec 18, 2023, 07:19 AM ISTआंदोलनाची पुढील दिशा की डेडलाइन वाढवणार; आज मराठा समाजाची बैठक
Today Maratha Meeting At Anarvali Sarati Reporta
Dec 17, 2023, 11:35 AM ISTमराठा आरक्षण, निवडणुकीतील विजय ते विरोधकांवर टीकास्त्र; देवेंद्र फडणवीसांचं अनकट भाषण
Devendra Fadnavis Uncut Speech in Nagpur
Dec 16, 2023, 02:55 PM ISTमराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांनीच केला, देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप
Devendra Fadnavis allegations on Sharad Pawar over Maratha Reservation
Dec 16, 2023, 02:50 PM IST'मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांनी केला', फडणवीस थेट नाव घेतच बोलले, 'सुप्रिया सुळे तर...'
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणावरुन शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांनी केला असल्याचं ते म्हणाले आहेत.
Dec 16, 2023, 12:42 PM IST