maratha

मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या सदावर्तेंवर कोर्टात हल्ला

कोर्टाच्या आवारातच सदावर्ते यांच्यावर हल्ला

Dec 10, 2018, 02:01 PM IST

मराठा आरक्षणाविरोधात याचिका हा विरोधकांचा डाव - विनोद तावडे

न्यायालयात वकिलांची फौज उभी करण्याचं आश्वासन

Dec 3, 2018, 06:14 PM IST

धनगर, मुस्लिम आणि आता लिंगायत समाजही आरक्षणासाठी रस्त्यावर

रस्त्यावर उतरून उग्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.

Dec 2, 2018, 07:37 AM IST

मराठा समाजाला आरक्षण, ऐतिहासिक घटना - राणे

 मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण विधेयकाला मंजुरी ही ऐतिहासिक घटना असल्याचं माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी म्हटले आहे. 

Nov 29, 2018, 10:00 PM IST

मराठा क्रांती ठोक मोर्चाचे उपोषण अखेर मागे

आझाद मैदानावरील मराठा क्रांती ठोक मोर्चाचं उपोषण अखेर मागे घेण्यात आलंय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आश्वासनानंतर आझाद मैदानावरील मराठा क्रांती मोर्चाने उपोषण मागे घेतले आहे.  

Nov 29, 2018, 07:47 PM IST

मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर

मराठा समाजासाठी आनंदाची बातमी

Nov 29, 2018, 01:52 PM IST

मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत प्रवेश केला नाही - पंकजा मुंडे

 केवळ अफवा असल्याचा पंकजा मुंडेंचा दावा 

Nov 29, 2018, 12:30 PM IST

आरक्षणासाठी ओबीसी समाजाचे आज जनआक्रोश आंदोलन

 या आंदोलनात महाराष्ट्रातील सर्व ओबीसी संघटना सहभागी होणार आहेत. २७ टक्के आरक्षण १९ टक्क्यांवर आणलं आहे.

Nov 29, 2018, 11:20 AM IST

मराठा आरक्षणासाठी भाजपकडून जोरदार हालचाली सुरु

भाजप आणि शिवसेनेने सर्व आमदारांना जारी केला व्हिप

Nov 27, 2018, 08:35 PM IST

मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण मिळणार असल्याची चर्चा

गुरुवारी सरकार विधिमंडळात विधेयक मांडणार 

Nov 27, 2018, 07:20 PM IST

आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाचं मुंबादेवीला साकडं

तर राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा 

Nov 27, 2018, 06:25 PM IST

मराठा आरक्षण: ...तर तो पर्यंत आझाद मैदान सोडणार नाही

मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांचा इशारा

Nov 27, 2018, 05:01 PM IST

लिंगायत समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचा जोर वाढला

या बैठकीत मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाचे स्वागत करण्यात आले. 

Nov 19, 2018, 08:05 AM IST

मराठा आरक्षणासाठी वकिलांची मोठी फौज उभी - चंद्रकांत पाटील

मराठा समाजाला आरक्षण मिळणार?

Nov 17, 2018, 08:08 PM IST

ब्रेकिंग: मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता

मराठा समाजासाठी आनंदाची बातमी येणार?

Nov 13, 2018, 07:10 PM IST