लोकसभा निवडणुकीसाठी उदयनराजेंची नवी खेळी?
महाराष्ट्र क्रांती सेनेची स्थापना
Nov 8, 2018, 01:05 PM ISTमराठा समाजातील विद्यार्थ्यांना निम्मी फी परत करणार
मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा
Aug 29, 2018, 02:23 PM IST'गुन्हे दोन दिवसात मागे घ्या, अन्यथा मोर्चा काढू'
मराठा आंदोलनात ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांच्यावरचे गुन्हे दोन दिवसात मागे घेतले नाहीत तर पोलीस स्टेशनवर मोर्चे काढण्यात येतील, असा इशारा देण्यात आलाय
Aug 21, 2018, 05:42 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे जातींमध्ये संघर्ष वाढण्याची भीती
ओबीसी समाज शासनातील ओबीसी समाजाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी आक्रमक होणार आहे.
Aug 9, 2018, 10:07 PM ISTमराठा समाज आंदोलन : एसटीला फटका, २१८ आगारातील गाड्या बंद
महाराष्ट्र बंदचा मोठा फटका एसटी वाहतुकीला बसला आहे. आत्तापर्यंत केवळ ११ टक्के बसच्या फेऱ्या झाल्या आहेत.
Aug 9, 2018, 08:44 PM ISTतोडफोड करणारे आंदोलनकर्ते नाहीत- मराठा आंदोलक
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर आंदोलकांनी तोडफोड केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झालंय.
Aug 9, 2018, 03:48 PM ISTमहाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठ बंद
नवी मुंबईतील शाळा आणि कॉलेज, मुख्य बाजारपेठ बंद
Aug 9, 2018, 12:45 PM ISTलोणावळा आणि मावळमध्ये बंदला मोठा प्रतिसाद
रेल्वे स्टेशन आणि एसटी आगारातही शुकशुकाट
Aug 9, 2018, 12:28 PM ISTपालघर आणि नंदुरबारमधील सकल मराठा समाजाचा बंद मागे
या 2 जिल्ह्यातील बंद मागे
Aug 9, 2018, 10:27 AM ISTमराठा आरक्षण : महाराष्ट्र बंद, पुणे-औरंगाबाद-नवी मुंबईत कडेकोट बंदोबस्त
मराठा आंदोलनामुळे उद्या काही ठिकाणी बंद पाळण्यात येणार आहे. पुणे महापालिकेच्या सर्व शाळा उद्या बंद राहणार आहेत. नवी मुंबईत कडेकोट बंदोबस्त आहे.
Aug 8, 2018, 09:44 PM ISTसकल मराठा समाजाची 9 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक
मुंबई आणि नवी मुंबईत बंद नाही
Aug 8, 2018, 10:29 AM ISTनाशिक | मराठा समाजाला अर्थसहाय्य योजना, बँकांकडून आदेशाला हरताळ?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Aug 2, 2018, 10:06 PM ISTमराठा आंदोलकांचा लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या
लोकप्रतिनिधींच्या कार्यालयासमोर ही मराठा आदोलंकांचा ठिय्या.
Aug 2, 2018, 02:30 PM IST