मराठा समाजाच्या कुणबी प्रमाणपत्रांसाठी आवश्यक दाखले, वंशावळी, खरेदीखत, बक्षीसपत्रे हे सर्व मोडी लिपीत आहे. पण, आवश्यक असलेल्या मोडी लिपीच्या कागदपत्रांच्या लिप्यंतराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.
Chhatrapati Shivaji Maharaj Statue In Israel: इस्रायलमध्ये मराठा सम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा उभारला जाणार आहे.
Explained Manoj Jarange Fadnavis Government Deal: मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील आणि राज्य सरकारमध्ये नेमक्या कोणत्या 13 मुद्द्यांवर चर्चा झाली आणि यावर सरकारने काय सांगितलंय जाणून घ्या...
Manoj Jarange on Devendra Fadnavis: मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आपली भूमिका मवाळ केली असून ते आमचे शत्रू नाहीत असं स्पष्ट केलं आहे.
Prasad Lad Emotinal Manoj Jarange Patil Meeting: अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी गेलेले भाजपाचे आमदार प्रसाद लाड भावूक झाले
Explained Anjangaon Chhatrapati Shivaji Maharaj Statue: साताऱ्यामधील माढामध्ये सध्या मराठा आणि धनगर समाज आमने-सामने येण्यामागे नेमकं काय कारण आहे जाणून घ्या...
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2026 Maratha Warriors List: दरवर्षी 19 फेब्रुवारी रोजी तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते. यानिमित्ताने स्वराज्याच्या निर्मतीत त्यांच्यासह लढा देणाऱ्या अशा 10 मावळ्यांची माहिती जाणून घ्या ज्यांचे नाव ऐकून मृत्यूही थरथर कापायचा. स्वराज्यरक्षक छत्रपती शिवरायांना शेवटपर्यंत साथ देणाऱ्या या शिलेदारांचे स्वराज्या निर्मितीत मोठे योगदान होते.
Last Fort Build By Maratha: मराठ्यांनी बांधलेला शेवटचा किल्ला कोणता? असं विचारल्यास तुम्हाला नक्कीच याचं उत्तर देता येणार नाही. मात्र हा किल्ला नेमका कोणता? तो कुठे आहे? कोणी आणि कधी बांधला? हे पाहूयात...
Laxman Hake Letter To CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रामध्ये लक्ष्मण हाकेंनी थेट जरांगेंचा उल्लेख करत काही प्रश्न विचारलेत.
जरांगेंनी मराठा आरक्षणाची लढाई सुरू केल्यानंतर सर्वात आधी छगन भुजबळांनाच टार्गेट केलं होतं. त्यानंतर गेली दीड वर्ष राज्यात भुजबळ विरुद्ध जरांगे असा सामना सुरू आहे.
हैदराबाद गॅझेटनुसार जीआर निघाला. मात्र आता त्यालाच विरोध करण्यासाठी कुणबी समाजानं मुंबईत ठाण मांडलं आहे
Mumbai HC denies stay on Maratha Kunbi GR:राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. मराठा कुणबी जीआरला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. अंतरिम स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला आहे.
सामाजिक बांधिलकीला प्राधान्य देणारे शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्यात आरक्षणावरुन खटके उडू लागल्याचं पाहायला मिळत आहे.
नांदेडच्या आश्रमशाळेतल्या पालकांनी आपल्या पाल्याचा अर्ज काढून घ्यायला सुरूवात केली आहे. काय नेमकं घडतंय पाहुयात.