मुख्यमंत्र्यांचे ओएसडी षडयंत्र रचत आहेत; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप
Manoj Jarange allegations on Chief Minister OSD
Jun 12, 2024, 08:35 PM ISTओबीसी नेते मनोज जरांगेंना उत्तर देण्याच्या तयारीत; आंतरवाली सराटीत करणार आंदोलन
OBC Leaders to protest in Antarwali Sarati
Jun 12, 2024, 08:30 PM ISTBeed Loksabha Election: बीडमध्ये हायव्होल्टेज ड्रामा; मतमोजणी केंद्रामध्ये अचानक पंकजा मुंडेची एन्ट्री झाली अन्...!
Beed Loksabha Election: बीडमध्ये मतमोजणी सुरू झाली तेव्हा सुरुवातीपासूनच पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यामध्ये चुरस पाहिला मिळाली. प्रत्येक फेरीमध्ये आघाडी- पिछाडीवर बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे गेल्याचे पाहिला मिळालं.
Jun 5, 2024, 07:31 AM ISTसोलापुरात मराठा समाजातील 2 नेत्यांमध्ये वाद, प्रणिती शिंदेंच्या प्रचारासाठी 20 लाख घेतल्याचा आरोप
Allegations between Maratha Community Leaders Praniti Shinde
May 6, 2024, 09:05 PM ISTमाझ्या वाटेला जाऊ नका, मनोज जरांगे यांचा पंकजा मुंडे यांना इशारा; बीड लोकसभेत मराठा-ओबीसी फॅक्टरची एंट्री?
बीड लोकसभेची लढाई आता ऐन भरात आलीय. बीडच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंनी मराठा आरक्षणावरुन एक विधान केलं आणि त्यानंतर जरांगे पाटील आक्रमक झाले.. त्यामुळे बीडच्या निवडणुकीत अचानक मराठा-ओबीसी फॅक्टरची चर्चा सुरु झालीय.
Apr 20, 2024, 09:50 PM IST'ज्या दोघांनी वाद घातला त्यांना...'. मराठा समाज आपापसात भिडल्यानंतर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया, 'नसता जाळ...'
छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाजात झालेल्या राड्यावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाज मोठा असून, भांड्याला भांडं लागत असतं असं ते म्हणाले आहेत.
Mar 29, 2024, 04:36 PM IST
LokSabha: मराठा समाजाच्या बैठकीत जोरदार हाणामारी, कार्यकर्ते आपापसात भिडले
LokSabha: मराठा समाजाच्या बैठकीत जोरदार हाणामारी झाली आहे. मराठा समाजाचा उमेदवार ठरवण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कार्यकर्ते आपापसात भिडले.
Mar 29, 2024, 12:02 PM IST
'प्रणिती शिंदेंना गावबंदी करणारे मराठा आंदोलकच'; मराठा समन्वयकांचा दावा
Maratha Samiti On Praniti Shinde Stopped By Maratha For Gavbandi
Mar 22, 2024, 03:25 PM ISTलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरांगेंची सभा, करमाळ्यातील सभेत जरांगे कोणाचा घेणार समाचार?
Maratha Reservation Politics A meeting of Jarangs in the background of the Lok Sabha elections
Mar 22, 2024, 12:50 PM ISTमहाराष्ट्रातील 'या' मतदारसंघातून उभे राहणार 1 हजार मराठा उमेदवार
Dharashiv Loksabha Maratha Protest
Mar 19, 2024, 12:45 PM ISTLoksabha 2024: महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात यंदा तब्बल 250+ उमेदवार? मराठा कनेक्शन चर्चेत
Loksabha Election 250 Candidates Will Fight From This Constituency: देशातील लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा आगामी काही दिवसांमध्ये होण्याची शक्यता आहे. राजकीय बैठकी आणि आघाड्यांच्या चर्चा जोरात असतानाच एक वेगळी बातमी समोर आली आहे.
Mar 2, 2024, 11:42 AM ISTतुम्ही चुकीच्या माणसाला भिडले आहात; डोक्यात हवा गेलीये म्हणणाऱ्या गिरीश महाजनांना जरांगेंचं उत्तर
Manoj Jarange on Girish Mahajan Allegation
Feb 29, 2024, 07:00 PM ISTमराठा आऱक्षण आंदोलन 3 मार्चपर्यंत स्थगित, मनोज जरांगेंची घोषणा
Manoj Jarange on Maratha Protest Dissolve for Some Time
Feb 28, 2024, 06:25 PM ISTमनोज जरांगेंवर गुलाल उधळणाऱ्यांचीही चौकशी करा, उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना उत्तर
Shivsena Uddhav Thackeray On Jarange
Feb 27, 2024, 06:50 PM ISTमराठा समाजाला 26 फेब्रुवारीपासून आरक्षण, निर्णयाचं राजपत्र जारी
Reservation For Maratha Community Start From 26th February
Feb 27, 2024, 06:30 PM IST