Manoj Jarange Patil : 'मी तुमच्यात असो-नसो...' जरांगे यांचा कंठ दाटला, डोळे पाणावले
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्यासाठी मनोर जरांगे पाटील मुंबईकडे रवाना झाले. त्यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले.
Jan 20, 2024, 12:40 PM ISTमराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात, 'या' मागण्या सरकार मान्य करतील का?
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरंगे पाटील यांचे गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. तसेच सरकारला दिलेला वेळ आता संपत असून जरंगे पाटील मुंबईत आंदोलनासाठी रवाना झाले आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या सरकार मान्य करतील का? आता हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Jan 20, 2024, 12:35 PM ISTMaratha Reservation | मराठ्यांचं वादळ अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेकडे येणार, थोड्याच वेळात जरांगे मुंबईच्या दिशेनं निघणार..
Antarwali Sarati Manoj Jarange Appeal to Marathas
Jan 20, 2024, 11:55 AM ISTमनोज जरांगेंनी शेवटचा डाव टाकत सरकारला धरलं वेठीस, मुंबईला निघण्यापूर्वी केली ही घोषणा
Maratha Reservation : मराठ्यांची एकजूट सोडू नका माझं काहीही झालं तरीही चालेल असंही मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतून मुंबईकडे प्रवास सुरु केला आहे.
Jan 20, 2024, 11:53 AM ISTMaratha | मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्या, मनोज जरांगे पाटील यांची मागणी
Manoj Jarange on Maratha Reservation in OBC
Jan 8, 2024, 08:20 PM ISTReservation: आरक्षणासाठी 13 जानेवारीला दिल्लीत बैठक; जाट महासभा, गुजर मराठाही लावणार हजेरी
Delhi Maratha Mahasagh Called Meeting With Jat Mahasabha Gujar Mahasabha For Reservation
Jan 1, 2024, 02:35 PM ISTMaratha Reservation : 'निवडणुकीच्या तोंडावर आरक्षणाची फक्त घोषणा नको'
NCP Jayant Patil Demand On Maratha Reservation
Jan 1, 2024, 02:30 PM ISTखरंच 3 कोटी मराठे 20 जानेवारीला मुंबईत आले तर...; पाहा 10 थक्क करणारे फोटो
Maratha Mumbai Protest 20th January: मनोज जरांगे-पाटलांनी दिला इशारा.
Dec 26, 2023, 05:03 PM ISTOnion | कांदा निर्यातबंदीविरोधात लासलगावात शेतकरी आक्रमक
Nashik Lasalgaon Maratha And OBC Clash In Onion Trading Bandh
Dec 18, 2023, 01:30 PM ISTबेवडा पिऊन किडन्या गेल्या, छगन भुजबळ यांची जरांगेंवर जहरी टीका; शिंदे सरकारवरही टीका
मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यातील वाद आणखी पेटणार आहे. छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
Dec 17, 2023, 08:22 PM IST'आरक्षण नसल्याने माझ्या मुलांना...'; सुसाईड नोट लिहून शिवरायांच्या स्मारकासमोरच स्वत:ला संपवलं
Maratha Aarakshan Man Committed Suicide: या तरुणाला रुग्णालयामध्ये दाखल करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. या तरुणाच्या खिशामध्ये आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे.
Dec 14, 2023, 12:06 PM ISTWashim | वाशिममध्ये ओबीसी-मराठा आमनेसामने, जरांगेंना काळे झेंडे दाखवले
Washim OBC vs Maratha Clashes Manoj Jarange Patil Sabha
Dec 5, 2023, 09:00 PM ISTमराठे मागास असल्याचं सिद्ध होणार नाही; गुणरत्न सदावर्ते यांचा खळबळजनक दावा
गुणरतन सदावर्ते पुन्हा एकदा चर्तेत आले आहेत. मराठे मागास असल्याचं सिद्ध होणार नाही असा खळबळजनक दावा सदावर्ते यांनी केला आहे.
Dec 5, 2023, 05:54 PM ISTमराठ्यांना OBC मधून आरक्षण देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका
Chief Minister Eknath Shinde's stance on giving reservation to Marathas from OBC
Nov 28, 2023, 09:45 PM ISTMaratha vs OBC | आरक्षणावरुन छगन भुजबळ आणि मनोज जरांगे वाद टोकाला
Maratha vs OBC Reservation Manoj Jarange face to Chhagan Bhujbal
Nov 27, 2023, 08:55 PM IST