maratha

'6 वाजेपर्यंत वाट पाहणार अन्यथा...'; जरांगेंकडून शिंदे, फडणवीस, अजित पवारांना डेडलाइन

Maratha Aarakshan Manoj Jarange: अजित पवारांना बारामतीमध्ये प्रवेश करण्यासाठी मराठा समाजाकडून केला जात असणारा विरोध, फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचा उल्लेख करत मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया नोंदवली.

Oct 28, 2023, 12:33 PM IST

कुणबी श्रीमंत झाला की मराठा म्हणतो; 2004चा जीआर देणार मराठ्यांना कुणबी आरक्षण?

मराठ्यांना कुणबी प्रवर्गातून सरसकट आरक्षण द्यायचं तर त्यासाठी मराठा-कुणबी एकच हे सिद्ध करावं लागेल. त्यासाठी जरांगे पाटील 2004 च्या जीआरचा दाखला देतायत.. काय आहे हा 2004 चा जीआर ज्यामुळे कुणबी-मराठा एकच हे सिद्ध होते. 

Oct 21, 2023, 09:05 PM IST

मनोज जरांगेंना विरोध करणं भुजबळांना महागात पडलं! मराठा समाजाकडून मोठा धक्का; आता मतांसाठी...

Maratha Aarakshan Manoj Jarange Vs Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांनी उघडपणे मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला विरोध करताना ओबीसीमधून मराटा समाजाला आरक्षण देऊ नये असं म्हटलं आहे.

Oct 21, 2023, 02:55 PM IST

उपोषण थांबवा, आम्ही तुमच्यासोबत आहोत; संभाजी भिडेंची जरांगेंना विनंती

Maratha Reservation: आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या सरकारच्या भूमिकेचं मनोज जरांगेंनी स्वागत केलंय. मात्र सरकारला आणखी वेळ कशासाठी हवा आहे असाही सवाल त्यांनी केलाय. आपण दोन पावलं मागे येऊ मात्र ठोस निर्णय व्हायला हवा अशी प्रतिक्रिया मनोज जरांगेंनी दिलीय. 

Sep 12, 2023, 10:24 AM IST

मनोज जरांगे आज आंदोलन मागे घेणार? मोठं विधान, म्हणाले 'महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या हातात...'

सर्वपक्षीय बैठकीनंतर मनोज जरांगे यांनी सरकारला वेळ कशासाठी हवा आहे अशी विचारणा केली आहे. त्यातच आज दुपारी मराठा समाज आंदोलकांची बैठक पार पडणार आहे. 

 

Sep 12, 2023, 09:23 AM IST