marathi actor in circus movie

'म्हणून माझ्या चित्रपटात मराठी कलाकारांना रोल असतो' रोहित शेट्टीने सांगितलं कारण

रोहित शेट्टी दिग्दर्शित सर्कस हा चित्रपट आज देशभर प्रदर्शित झाला, रणवीस सिंगची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात मराठी कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक होतंय

Dec 23, 2022, 05:39 PM IST