पूजा सावंत 'या' ठिकाणी बांधणार लग्नगाठ, स्वत:च सांगितला लग्नाचा हटके प्लॅन
"मला लग्न आणि विधींचा जो गोडवा असतो, तो जपायचा आहे." असे पूजा सावंत म्हणाली.
Jan 21, 2024, 10:11 PM IST'तुला मालिकेतून का काढले?' प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितले कारण, म्हणाली...
काही दिवसांपूर्वी तिने या मालिकेतून एक्झिट घेतली. यानंतर अनेक चाहत्यांनी तिच्या पोस्टवर, इन्स्टाग्रामवर मेसेज करत मालिका का सोडली, याबद्दल विचारणा केली. आता तिने याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.
Jan 10, 2024, 04:49 PM ISTअवघ्या 5 दिवसांत मराठी अभिनेत्रीने लिहिले 'या' प्रसिद्ध तेलुगू चित्रपटाचे हिंदी संवाद...
मराठी अभिनेत्री नेहा शितोळे तिच्या अभिनयाने आणि लेखणीने विशेष ओळखली जाते. सध्या चर्चा सुरु आहे ती म्हणजे साउथचा गाजलेल्या चित्रपटाचं नेहा शितोळेनं केलेलं संवादलेखन.
Jan 5, 2024, 07:07 PM IST2023 मध्ये या मराठी कलाकारांच्या जुळल्या रेशिमगाठी, केले लाईफ पार्टनरसोबत फोटो शेअर
Dec 29, 2023, 03:36 PM IST'लोकशाही धाब्यावर! हुकूमशाहीचा उदय की..'; 141 खासदारांच्या निलंबनानंतर सरकावर संतापली मराठी अभिनेत्री
141 MP Suspended Marathi Actress Angry: शुक्रवारी 13, सोमवारी 78 आणि मंगळवारी 49 खासदारांना निलंबित करण्यात आल्यानंतर या मराठी अभिनेत्रीने थेट सोशल मीडियावरुन आपला संताप व्यक्त केला आहे.
Dec 20, 2023, 10:37 AM ISTशेवंताचा क्लिन बोल्ड करणारा लूक, स्विमिंग पूलमध्ये बिकनीत हॉट फोटोशूट
Apurva Nemlekar: अपुर्वा नेमळेकर हिची अनेकदा चर्चा रंगलेली असते. यावेळी तिची जोरात चर्चा आहे ती म्हणजे तिच्या स्विमसूटमधल्या फोटोंची चर्चा आहे. यावेळी तिच्या या फोटोंमुळे सोशल मीडियावर आग लावली आहे.
Dec 7, 2023, 05:04 PM ISTअभिनेत्री सुरुची अडारकरच्या पहिल्या पतीच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट... सांगितलं कारण
Suruchi Adarkar Marriage: लोकप्रिय अभिनेत्री सुरूची अडारकर हिचा लग्नसोहळा पार पडला आहे. आज 6 डिसेंबर रोजी तिनं अभिनेता पियुष रानडेशी लग्न केले. आपल्या इन्स्टाग्राम अकांऊटवरून तिनं आपल्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. यावेळी तिनं गुपचूप उरकलेल्या या लग्नाची बरीच चर्चा आहे.
Dec 6, 2023, 10:18 PM IST'अप्सरा' की 'चंद्रमुखी' या मराठी अभिनेत्रीला ओळखलंत का?
सध्या सोशल मीडियावर एक ट्रेण्ड सुरुये. ज्यात कलाकारांच्या बालपणीचे फोटो शेअर केले जातात आणि ते फोटो तुम्हाला ओळखण्याचं चॅलेंज दिलं जातं. आता नुकताच एका अभिनेत्रीच्या बालपणीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Nov 21, 2023, 07:08 PM ISTआर्थिक नुकसानानंतरही मराठी अभिनेत्रीनं जिद्दीनं परत सुरू केलं बंद झालेलं हॉटेल! स्वत: केला खुलासा
Angha Atul Vadani Kaval Hotel: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री अनघा अतुल हिची. तिनं पुण्यात एक नवं हॉटेल सुरू केलं आहे. यावेळी हे हॉटेल सुरू करण्याबाबत खुलासा केला आहे.
Nov 12, 2023, 03:34 PM ISTराज ठाकरेंकडून अमृता खानविलकरला दिवाळीची खास भेट, व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीनं मानले आभार
Raj Thackeray diwali gift to Amruta Khanvilkar : राज ठाकरे यांनी अमृता खानविलकरला पाठवली दिवाळीची खास पोस्ट अभिनेत्री पोस्ट शेअर करत मानले आभार.
Nov 10, 2023, 05:12 PM ISTओंकार भोजनेच्या 'या' हटके कुटुंबाला 'एकदा येऊन तर भेटा'!
Ekda yeun tr bagha : गिरीश कुलकर्णी,तेजस्विनी पंडित, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, ओंकार भोजने यांच्या हटके फॅमिलिला भेटायला नक्कीच या...
Nov 2, 2023, 05:57 PM IST'झी मराठी'ची नवी मालिका; डोळ्यावर गॉगल लावत विहीरीवर पाणी भरणाऱ्या महिलांचा स्वॅग पाहिलात का?
Zee Marathi New Serial Promo: सध्या 'झी मराठी' वाहिनीवरील एका नव्या मालिकेच्या प्रोमोनं सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या प्रोमोमुळे सध्या सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे.
Oct 31, 2023, 02:34 PM ISTना विराट ना युवराज! तेजश्री प्रधानला आवडतो 'हा' क्रिकेटर
Tejashri Pradhan Favorite Cricketer : अजिंक्य राहणे हा माझा वन ऑफ द फेवरेट खेळाडू आहे, असं तेजश्री प्रधानने म्हटलंय.
Oct 29, 2023, 11:25 PM ISTLaxmikant berde : 'अचानक लक्ष्या मामांचा फोन येईल अन्...', प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत!
Laxmikant berde birthday anniversary : प्रसिद्ध अभिनेत्री मेघा घाडगे हिने देखील पोस्ट (Megha ghadge emotional post) लिहित लक्ष्मीकांत बेर्डे सरांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. आयुष्यात काही योगायोग फार विचित्र असतात, अशा आशयाखाली मेघा घाडगेने इमोशनल पोस्ट लिहिली.
Oct 26, 2023, 07:52 PM ISTमराठी अभिनेत्रींनी बिकीनी परिधान करावी की नाही? तेजस्विनी पंडीतचं परखड मत
Tejaswini Pandit on Bikini : तेजस्विनी पंडितनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मराठी अभिनेत्रींनी बिकीनी परिधान केल्यानंतर त्यांना करण्यात येणाऱ्या ट्रोलिंगवर वक्तव्य केलं आहे.
Oct 23, 2023, 12:52 PM IST