marathi baby names

आषाढ महिन्यात जन्मलेल्या मुला-मुलींसाठी खास नावे

आषाढ महिन्यात जन्मलेल्या मुला-मुलींसाठी खास नावे

Marathi Unique Boy and Girl Names : आषाढ महिना म्हटलं की, ओढ लागते ती विठुरायाच्या दर्शनाची ओढ असते. भरपूर पाऊस घेऊन येणारा हा महिना खास असतो. या महिन्यात जन्मलेल्या मुलांसाठी अनोखी अशी नावे. 

Jul 11, 2024, 12:03 PM IST
मुला-मुलींसाठी 'ही' नावे ठरतात Unlucky, कधीच यांचा विचार करु नका

मुला-मुलींसाठी 'ही' नावे ठरतात Unlucky, कधीच यांचा विचार करु नका

Negative Baby Names : मुलांची नकारात्मक अर्थाची नावे, पालकांनी कधीच निवडू नका.   

Jul 5, 2024, 09:00 AM IST
'शिवराज्याभिषेक' दिनानिमित्त मुलांची खास नावे, शिवरायांशी प्रेरित डॉ. अमोल कोल्हे यांच्या मुलांची नावे आणि अर्थ...

'शिवराज्याभिषेक' दिनानिमित्त मुलांची खास नावे, शिवरायांशी प्रेरित डॉ. अमोल कोल्हे यांच्या मुलांची नावे आणि अर्थ...

Baby Names : शिवरायांच्या नावांवरुन ठेवा मुलांची नावे. डॉ. अमोल कोल्हे यांनी मुलांसाठी निवडली 'ही' नावे. 

Jun 6, 2024, 05:19 PM IST
बाबासाहेबांचे गुरु गौतम बुद्ध, त्यांच्या नावावरुन ठेवा मुलांची नावे

बाबासाहेबांचे गुरु गौतम बुद्ध, त्यांच्या नावावरुन ठेवा मुलांची नावे

Marathi Baby Names on Gautam Buddha : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गौतम बुद्ध, कबीर आणि महात्मा फुले यांना आदर्शस्थानी गुरु म्हणून मानलं. आज भिम जयंतीनिमित्त गौतम बुद्धांच्या नावावरुन ठेवा मुलांची नावे. 

Apr 14, 2024, 08:50 AM IST
2024 मध्ये अतिशय चर्चेत आहेत मुलांची 'ही' युनिक नावे, जाणून घ्या अर्थ

2024 मध्ये अतिशय चर्चेत आहेत मुलांची 'ही' युनिक नावे, जाणून घ्या अर्थ

Trending Baby Boy Names in Marathi : 2024 हे वर्ष अनेकांसाठी खास असेल कारण त्यांच्या घरी एका चिमुकल्याचा जन्म होणार असेल, तर काहींच्या घर दुडूदुडू पावले बागडू लागली असतील, अशा सगळ्यांसाठी 2024 या नव्या वर्षातील मुलांची युनिक नावे आणि त्याचे अर्थ. 

Feb 26, 2024, 11:49 AM IST
विश्वकर्मा पूजेने प्रेरित 10 मुलांची लोकप्रिय नावे, अर्थ आणि महत्त्व

विश्वकर्मा पूजेने प्रेरित 10 मुलांची लोकप्रिय नावे, अर्थ आणि महत्त्व

Lord Vishwakarma Baby Names in Marathi: पौराणिक कथेनुसार भगवान विश्वकर्मा हे देवांचे शिल्पकार. एवढंच नव्हे तर त्यांना ब्रम्हांडाचे पहिले इंजिनिअर म्हटलं जातं. विश्वकर्मा पूजेने प्रेरित 10 मुलांची लोकप्रिय नावे, अर्थ आणि महत्त्व

Feb 22, 2024, 11:58 AM IST
अभिनेत्री सई लोकूरने शेअर केलं मुलीचं गोड नाव, जाणून घ्या अर्थ

अभिनेत्री सई लोकूरने शेअर केलं मुलीचं गोड नाव, जाणून घ्या अर्थ

Unique Baby Girl Names in Marathi: अभिनेत्री सई लोकूरने नुकतंच लेकीचं नाव जाहीर केलं आहे. अतिशय युनिक अशा दोन अक्षरी लेकीचं नाव अतिशय खास असते. 

Jan 17, 2024, 03:03 PM IST