marathi bhasha

'...तर महाराष्ट्रात मराठी मुलांनाही शाळेत शिकावं लागणार गुजराती?', नवीन GR मधील 'ती' अट काय?

'...तर महाराष्ट्रात मराठी मुलांनाही शाळेत शिकावं लागणार गुजराती?', नवीन GR मधील 'ती' अट काय?

Marathi Bhasha in School: प्रश्नाचे वेळीच निराकारण न केल्यास मराठी विद्यार्थ्यांना मनाविरुद्ध गुजराती किंवा दाक्षिणात्य भाषा शिकण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.  

Jun 18, 2025, 05:14 PM IST
दादरच्या आणखी एका मराठी शाळेला टाळं! महाराष्ट्र दिनाआधीच मराठीची शोकांतिका

दादरच्या आणखी एका मराठी शाळेला टाळं! महाराष्ट्र दिनाआधीच मराठीची शोकांतिका

Dadar Nabar Guruji school Closed:  दादर पश्चिमेला असलेली इंडियन एज्युकेशन सोसायटीचे नाबर गुरुजी विद्यालय ही शाळा आता बंद होणार आहे. 

Apr 29, 2025, 07:56 PM IST
'मराठी बोलण्यास बळजबरी करणे चुकीचे, पण...' भाषेच्या मुद्यावर हे काय म्हणाला शिव ठाकरे?

'मराठी बोलण्यास बळजबरी करणे चुकीचे, पण...' भाषेच्या मुद्यावर हे काय म्हणाला शिव ठाकरे?

 गेल्याकाही दिवसांपासून मराठी भाषेचा मुद्दा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत आहे. यावर आता रिऍलिटी शोचा विजेता शिव ठाकरेने मराठी भाषेच्या मुद्यावर आपलं परखड मत मांडलं आहे.

Apr 17, 2025, 01:54 PM IST
मराठीच्या मुद्यावर ठाकरे बंधूंचा वेगवेगळा बाणा, हिंदी भाषिकांना मराठीचे धडे देण्यात कोण पुढे?

मराठीच्या मुद्यावर ठाकरे बंधूंचा वेगवेगळा बाणा, हिंदी भाषिकांना मराठीचे धडे देण्यात कोण पुढे?

Marathi Bhasha:  मराठीच्या मुद्यावर ठाकरे बंधूंचा वेगवेगळा बाणा पाहायला मिळतोय.

Apr 9, 2025, 08:01 PM IST
'राज ठाकरेंच्या अटकेसाठी कोर्टात जाणार', 'टू द पॉईंट' मुलाखतीत गुणरत्न सदावर्तेंची मागणी!

'राज ठाकरेंच्या अटकेसाठी कोर्टात जाणार', 'टू द पॉईंट' मुलाखतीत गुणरत्न सदावर्तेंची मागणी!

Gunaratna Sadavarte On Raj Thackeray: मनसेच्या मराठी सक्तीच्या आंदोलनावरुन गुणरत्न सदावर्ते विरुद्ध राज ठाकरे असा संघर्ष निर्माण झालाय. 

Apr 5, 2025, 06:25 PM IST
'राज ठाकरे, मराठी भाषेच्या नावाखाली काय डील झाली?', आंदोलन थांबवल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंनी मनसेला डिवचलं!

'राज ठाकरे, मराठी भाषेच्या नावाखाली काय डील झाली?', आंदोलन थांबवल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंनी मनसेला डिवचलं!

Gunaratna Sadavarte On Raj Thackeray: . मराठी भाषेच्या नावाखाली काय डील झाली? असा प्रश्न गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंना विचारलाय.

Apr 5, 2025, 04:03 PM IST
Mns andolan marathi bhasha bank

मराठी भाषेबाबत राज ठाकरेंचा आदेश, मनसैनिक आक्रमक

मराठी भाषेबाबत राज ठाकरेंचा आदेश, मनसैनिक आक्रमक

Apr 3, 2025, 10:15 PM IST
99% मराठी लोकांना 'कुसुमाग्रज' शब्दाचा खरा अर्थच माहित नाही?

99% मराठी लोकांना 'कुसुमाग्रज' शब्दाचा खरा अर्थच माहित नाही?

27 फेब्रुवारी रोजी 'मराठी गौरव भाषा दिन' म्हणून साजरा केला जातो. कवी, कथाकार आणि समीक्षक वि. वा. शिरवाडकर यांची जयंती निमित्त हा दिवस साजरा केला जातो. 

Feb 26, 2025, 03:31 PM IST
Breaking News: आता सरकारी कार्यालयांमध्ये मराठीतच बोलायचं, अत्यंत महत्वाचा निर्णय!

Breaking News: आता सरकारी कार्यालयांमध्ये मराठीतच बोलायचं, अत्यंत महत्वाचा निर्णय!

Marathi mandatory In Govenment Office:  सर्व सरकारी कार्यालयांमध्ये मराठीतून बोलणे अनिर्वाय आहे.

Feb 3, 2025, 06:11 PM IST
Shiv Sena UBT party is aggressive after seeing the poor condition of Marathi Bhavana Bhavan in Pune

पुण्यातील मराठी भाषा भवनाची दुरवस्था, शिवसेना UBT पक्ष आक्रमक

Shiv Sena UBT party is aggressive after seeing the poor condition of Marathi Bhavana Bhavan in Pune

Dec 25, 2024, 07:05 PM IST
अभिमानास्पद! मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

अभिमानास्पद! मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

Marathi : आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळावे याला मंजूरी दिली आहे. 

Oct 3, 2024, 08:39 PM IST
नाशिकमधला धक्कादायक प्रकार! हिंदी भाषिकांच्या कार्यक्रमात मराठी भाषिकांना प्रवेश नाकारला

नाशिकमधला धक्कादायक प्रकार! हिंदी भाषिकांच्या कार्यक्रमात मराठी भाषिकांना प्रवेश नाकारला

नाशिकमधल्या कालिदास कला मंदिरात एका कार्यक्रमात मराठी भाषिक प्रेक्षकांना प्रवेश नाकारल्याने एकच गोंधळ उडाला आहे. प्रेक्षक आक्रमक झाले आणि त्यांनी कार्यक्रमच बंद पाडला. कला मंदिराबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. 

Sep 14, 2023, 08:01 PM IST
"हे येड्या गबाळ्याचं काम नाही", मराठी भाषेवर Pravin Tarde चं वक्तव्य, म्हणाले 'इंग्रजीत शिवी दिली तर...'

"हे येड्या गबाळ्याचं काम नाही", मराठी भाषेवर Pravin Tarde चं वक्तव्य, म्हणाले 'इंग्रजीत शिवी दिली तर...'

Pravin Tarde On Marathi Language : प्रवीण तरडे यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मराठी भाषेवर वक्तव्य केलं आहे. मराठी भाषा ही भावनिक नाही तर जहरी आहे असं प्रवीण तरडे म्हणाले. दरम्यान, प्रवीण तरडे सध्या त्यांचा 'बलोच' या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. 

May 1, 2023, 12:34 PM IST
Marathi Bhasha Din 2023 : स्वातंत्र्यवीर सावरकर आणि तुम्हा आम्हाला मिळणाऱ्या पगाराचं काय नातं? एकदा पाहाच

Marathi Bhasha Din 2023 : स्वातंत्र्यवीर सावरकर आणि तुम्हा आम्हाला मिळणाऱ्या पगाराचं काय नातं? एकदा पाहाच

Marathi Bhasha Din 2023 : कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस राज्यात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं सावरकरांशीही खास नातं... कसं, पाहून घ्या 

Feb 27, 2023, 08:21 AM IST
Marathi Bhasha Gaurav Din 2023 : कधी आहे मराठी भाषा गौरव दिन? 'मराठी राजभाषा दिन' आणि 'मराठी भाषा गौरव दिना'मध्ये काय आहे फरक?

Marathi Bhasha Gaurav Din 2023 : कधी आहे मराठी भाषा गौरव दिन? 'मराठी राजभाषा दिन' आणि 'मराठी भाषा गौरव दिना'मध्ये काय आहे फरक?

Marathi Bhasha Din 2023  :  मराठी मराठी भाषा गौरव दिना कधी साजरा (Marathi Bhasha Gaurav Din) केला जातो. त्यामागे काय कारण आहे. त्याबद्दल अजूनही अनेकांना माहिती नाही. या दिवसाच्या इतिहासाबद्दल आणि महत्त्वाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. 

Feb 26, 2023, 03:15 PM IST
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुढीपाडव्याला मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुढीपाडव्याला मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मराठी भाषा भवन, मुख्य केंद्र या इमारतीचे भूमिपूजन मराठी नववर्ष दिनी गुढीपाडव्याला सकाळी 11 वाजता होणार आहे.  

Apr 1, 2022, 04:00 PM IST
प्रत्येक शाळेत मराठी भाषा विषय आता सक्तीचा, उल्लंघन करणाऱ्या शाळेला मोठा दंड

प्रत्येक शाळेत मराठी भाषा विषय आता सक्तीचा, उल्लंघन करणाऱ्या शाळेला मोठा दंड

 Marathi compulsory in schools : केंद्रीय बोर्डांच्या शाळांमध्ये मराठी विषय शिकविणे आता अनिवार्य आहे. ( Marathi compulsory) याबाबत शालेय शिक्षण विभागाने जीआर काढला आहे. 

Aug 31, 2021, 07:46 AM IST
आता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळेल - अजित पवार

आता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळेल - अजित पवार

मराठी भाषेला (Marathi Bhasha) अभिजात दर्जा (Marathi language elite status) मिळावा यासाठी आवश्यक ते सर्व पुरावे केंद्राला दिले आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

Feb 27, 2020, 05:05 PM IST