marathi cinema

सैराटचा ऑफिशियल Review

सैराट बेभान करणारा आहे...

Apr 28, 2016, 11:49 AM IST

सैराटचा ऑफिशियल Review

आर्चीचं पाटलाच्या पोरीचं रांगडं रूप, पर्शाचं आर्चीला समजून घेणं, सांभाळून घेणं.. थोडक्यात सिनेमा पाहण्यासाठी नक्की जा, तुमचा वेळ सार्थकी लागेल.

Apr 27, 2016, 11:50 PM IST

फिल्म रिव्ह्यू : डिटेक्टीव्ह भोंडे सोडवतायत 'भो भो'चं कोडं

प्रशांत दामले, सुबोध भावे, सौरभ गोखले, शरद पोंक्षे, अश्विनी एकबोटे अशी कलाकारांची भली मोठी स्टारकास्ट असलेला 'भो भो' हा सिनेमा या आठवड्यात प्रदर्शित झालाय.  

Apr 22, 2016, 01:10 PM IST

मराठी टायगर्स सिनेमाला कन्नड संघटनांचा विरोध

सीमाप्रश्नावर आधारित 'मराठी टायगर्स' हा सिनेमा लवकरचं प्रदर्शित होणार आहे. मात्र हा सिनेमा बेळगावात प्रदर्शित करण्यास येथील कन्नड संघटनांनी विरोध दर्शविला आहे.

Jan 13, 2016, 06:37 PM IST

अमिताभ बच्चन यांनी केली नाना पाटेकरांच्या 'नटसम्राट'ची प्रशंसा

 सुपरस्टार बिग बी यांचे मराठी चित्रपट आणि मराठी बद्दलचे प्रेम आज काल खूप प्रकर्षाने जाणवत आहे. सुपस्टार बिग बी यांनी नाना पाटेकरांचे आणि महेश मांजरेकर याचे आगमी नटसम्राट या चित्रपटासाठी तोंड भरून कौतुक केले आहे. 

Dec 11, 2015, 01:51 PM IST

ख्वाडा चित्रपटाची घौडदौड सुरूच

मराठी चित्रपटांना अनोखी मेजवाणी देणारा ख्वाडा चित्रपट ठरला आहे, शेती विकून ख्वाडाची निर्मिती दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी केली आहे. यामुळे ख्वाडा यशस्वी होतोय का याकडे सर्वाचं लक्ष लागून होतं.

Oct 31, 2015, 01:34 PM IST

'ख्वाडा'चे सीमोल्लंघन, शो हाऊसफुल

'ख्वाडा'च्या टीमने दस-याच्या मुहूर्तावर सीमोल्लंघन केलय. राष्ट्रीय पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळवलेल्या ख्वाडाबाबत सगळ्यांनाच उत्सुकता होती. सिनेमातील तुझ्या रुपाला हे गाणं सध्या गाजत असून वेगळा बाज असलेलं हे गाणं रसिकांच्या पसंतीस उतरलेय.

Oct 24, 2015, 07:53 AM IST

ख्वाडाचा दुसरा प्रोमो, खूप काही बोलतोय..!

जमीन विकून ख्वाडा हा मराठी सिनेमा काढला.  भाऊराव कऱ्हाडे यांच्या ख्वाडाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. उद्या २२ ऑक्टोबर रोजी ख्वाडा सिनेमा रिलीज होतो. ख्वाडाचा दुसरा प्रोमो देखील रिलीज झाला आहे. हा प्रोमो फार बोलका आहे.

Oct 21, 2015, 01:13 PM IST

अक्षय कुमारचा 'स्टारर ब्रदर्स', अंकुश-मुक्ताचा डबलसीट आज बॉक्स ऑफिसवर

आज बॉक्स ऑफिसवर दोन बग बजेट सिनेमे प्रदर्शित होत आहेत. हिंदीमध्ये अक्षय कुमार स्टारर ब्रदर्स तर मराठीत अंकुश चौधरी मुक्ता बर्वेचा डबलसीट बॉक्स ऑफिसवर नशीब आजमाविण्यास सज्ज झाले आहेत. 

Aug 14, 2015, 09:46 AM IST

'देऊळ बंद'चे बॉक्स ऑफिसवर यश, 8 कोटींची कमाई

देऊळ बंद सिनेमाला बॉक्स ऑफिसवर धमाकेदार यश मिळालेय. सिनेमाने 4 दिवसांमध्ये 8 कोटींची कमाई केली सिनेमाकडून अजून अपेक्षा निर्मात्यांना आहेत.

Aug 4, 2015, 05:51 PM IST