marathi cinema

'तान्हाजी' नंतर आता बाजी प्रभूंच्या आयुष्यावर आधारित 'पावनखिंड' सिनेमा

बाजी प्रभू देशपांडे यांच्या आयुष्यावर आधारित पावनखिंड हा सिनेमा आगामी वर्षात आपल्या भेटीला येणार आहे.

Dec 10, 2019, 10:40 PM IST

'हे' आहेत 'चित्रभूषण' आणि 'चित्रकर्मी' पुरस्काराचे मानकरी

चित्रपट क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणाऱ्या मान्यवरांना देण्यात येणारे 'चित्रभूषण' आणि 'चित्रकर्म' पुरस्कार अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे जाहीर करण्यात आले आहेत. 

Aug 7, 2019, 09:28 PM IST
 Spotlight Chala Hawa Yeu Dya 21 February 2019 PT3M53S

स्पॉटलाईट | 'हवा'च्या मंचावर 'रात्रीस खेळ चाले'ची टीम

स्पॉटलाईट | 'हवा'च्या मंचावर 'रात्रीस खेळ चाले'ची टीम

Feb 21, 2019, 04:05 PM IST
Spotlight Cast And Crew Of Anandi Gopal For Movie Promotion In Zee 24Taas Office PT20M35S

स्पॉटलाईट | आनंदी गोपाळ साकारताना...

स्पॉटलाईट | आनंदी गोपाळ साकारताना...

Feb 18, 2019, 05:15 PM IST
Mumbai Mahesh Manjrekar Angry For Marathi Cinema Not Getting Screens In Festive Seasons PT1M44S

नाशिक । मराठी सिनेमाला स्क्रीन मिळत नसल्याने महेश मांजरेकर नाराज

आजही मराठी राज्यात मराठीची गळचेपी सुरु आहे. मराठी भाषा पंधरवडा सुरू असताना मराठीची गळचेपी होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मराठी सिनेमांना प्राईम टाईम मिळत नाही. मात्र, हिंदी भाषिक सिनेमाला त्यासाठी प्राधान्य दिले जाते. याबाबत अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचा दिव्ंगत ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्यावर ‘भाई: व्यक्ती की वल्ली’हा मराठी सिनेमा येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. मात्र, सिनेमला प्राईम टाईम तर नाहीच. तसेच ‘सिम्बा’ला तिप्पट स्क्रीन मिळत असताना या सिनेमाला स्क्रीन देण्यास सिनेमागृह मालकांनी नकार दर्शविलाय. त्यामुळे मांजरेकर यांनी संताप व्यक्त केला आहे.

Jan 3, 2019, 09:45 PM IST

मराठी सिनेमाला प्राईम टाईम सोडा साधी स्क्रीन नाही, महेश मांजरेकर नाराज

आजही मराठी राज्यात मराठीची गळचेपी सुरु आहे. मराठी भाषा पंधरवडा सुरू असताना मराठीची गळचेपी होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 

Jan 3, 2019, 09:40 PM IST

'नाळ' सिनेमा का पाहावा ? याची सहा कारणं

फॅण्ड्री आणि सैराट प्रमाणे 'नाळ' ची कथाही वेगळ्या धाटणीची असणार हा प्रेक्षकांना विश्वास 

Nov 17, 2018, 12:05 PM IST

परश्या अर्थात आकाश ठोसरचा फिटनेस फंडा

आकाश ठोसर याने अभियाने छाप पाडली. आता तो आपल्या फिटनेसकडे लक्ष देत आहे.

Jul 17, 2018, 06:22 PM IST

मराठी सिनेमातील नवा ‘भावे’प्रयोग

रसिक मनांवर राज्य केलेल्या बालंगधर्वांची भूमिका असो की, लोकमान्य...एक युगपुरुषमधील लोकमान्य टिळकांचा करारी बाणा असो अभिनेता सुबोध भावेने आपल्या अभिनयाने या भूमिका गाजवल्या.

Jul 17, 2018, 04:20 PM IST

'सरगम' चित्रपटाचं ऑफिशल पोस्टर रसिकांंच्या भेटीला

मानसीचा चित्रकार तो" या मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता ऋत्विक केंद्रे यांने मराठी नाट्यसृष्टीत आणि चित्रपटसृष्टीत  आपलं वेगळं नाव निर्माण केलं आहे. ऋत्विकचं मोहे पिया हे हिंदी नाटक संपूर्ण देशभरात गाजत आहे. अशातच ऋत्विकच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे. 

Apr 21, 2018, 01:19 PM IST

डान्स महाराष्ट्र डान्सच्या सेटवर स्पर्धक देणार मराठी चित्रपटांना मानवंदना

धमाकेदार आणि उत्कृष्ट परफॉर्मन्स सादर करून झी युवावरील डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमाने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. कार्यक्रमातील एकसे बढकर एक स्पर्धकांमुळे ही स्पर्धा दिवसेंदिवस जास्तच अवघड होत चालली आहे. स्पर्धकांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्याकडून नेहमीच उत्तमोत्तम परफॉर्म करून घेण्याची जबाबदारी या कार्यक्रमाचे चे तीन परीक्षक म्हणजेच सिद्धार्थ जाधव, फुलवा खामकर आणि  आदित्य सरपोतदार चोख पार पाडत आहेत.

Apr 10, 2018, 12:15 PM IST

मुंबई | न्यूड सिनेमा, काय आहे या सिनेमाचं वेगळेपण?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 15, 2018, 01:55 PM IST

मुंबई | 'न्यू़ड' सिनेमाच्या दिग्दर्शकाशी खास बातचीत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 15, 2018, 01:43 PM IST

अजय देवगण करतोय मराठीत पदार्पण

रितेश देशमुख, सलमान खान, प्रियंका चोप्रानंतर आता बॉलीवूडचा आणखी एक कलाकार मराठीत पदार्पण करतोय.

Dec 24, 2017, 04:00 PM IST