एका संशयातून पोटच्या मुलानेच आईचा गळा घोटला, नंतर भावाला फोन करुन सांगितलं सर्वकाही
Crime News In Marathi: नात्याला काळिमा फासणारी एक घटना घडली आहे. मुलाने आईचाच गळ आवळून खून केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Jan 28, 2024, 01:16 PM IST
नवऱ्याच्या मृतदेहासमोर नववधू ढसाढसा रडली; हत्येच्या उलगडा होताच सासरकडच्या लोकांची पायाखालची जमीनच सरकली
नवीन लग्न होतं दोघेही आनंदात होते. नातेवाईक, सण म्हणा अशा सर्वच ठिकाणी दोघेही हजेरी लावत होते.
May 26, 2022, 06:07 PM IST