marathi latest news

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांना कोरोना, प्रतीक्षा बंगल्यात कोरोनाचा शिरकाव

Coronavirus : कोरोनाच्या संसर्गाचा धोका वाढत आहे.  त्यातच राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण होण्याच्या घटनेत वाढ होत आहे.  

Jan 5, 2022, 11:47 AM IST
No Lockdown But Strict Rules to follow in Maharashtra PT4M53S

VIDEO । लॉकडाऊनबाबत आताची सर्वात मोठी बातमी

No Lockdown But Strict Rules to follow in Maharashtra

Jan 5, 2022, 11:20 AM IST

Breaking । राज्यात लॉकडाऊन लागणार नाही, निर्बंध कठोर होणार

Coronavirus in Maharashtra : राज्यात लॉकडाऊन लागू होणार नाही. मात्र, निर्बंध कठोर होणार आहेत.  

Jan 5, 2022, 10:37 AM IST

मोठी बातमी । संप मिटेना, एसटी महामंडळाची नवी भरती प्रक्रिया

ST Employees Strike : राज्यात काही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे.  आता त्यापुढचे मोठे पाऊल उचलत नव्याने भरती प्रक्रिया सुरु केली आहे. 

Jan 5, 2022, 09:24 AM IST

170 निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण, संसर्ग प्रमाणात मोठी वाढ

Coronavirus : राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. ओमायक्रॉननंतर कोरोनाच्या रुग्णात वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.  

Jan 5, 2022, 08:57 AM IST
Corona morbidity: Colleges should be closed, Vice Chancellor demands PT3M43S

VIDEO । महाविद्यालये बंद करावीत, कुलगुरुंची मागणी

Corona morbidity: Colleges should be closed, Vice Chancellor demands

Jan 5, 2022, 08:50 AM IST

Coronavirus : निर्बंधांबाबत आज निर्णय, 'राज्यासाठी नवे आदेश लागू करणार'

Ajit Pawar on Maharashtra corona restrictions : देशात आणि राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे.  राज्यात ओमायक्रॉन (Omicron) हातपाय पसरत असतानाच कोरोनाच्या (Corona) दैनंदिन रुग्णसंख्येतही वाढ होत आहे.  

Jan 5, 2022, 08:15 AM IST

रायगडात एकाच शाळेत 15 विद्यार्थी, 2 शिक्षकांना कोरोनाची लागण

 Coronavirus in Raigad : रायगड जिल्ह्यात एकाच शाळेतील 17 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.  

Jan 5, 2022, 07:49 AM IST

Coronavirus : 20 हजारांचा टप्पा ओलांडला तर लॉकडाऊन; महापौर किशोरी पेडणेकर यांचे संकेत

Coronavirus in Mumbai : कोरोना संसर्ग झपाट्याने वाढू लागला आहे. दररोज कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. तसेच ओमायक्रॉन रुग्णांची भर पडतच आहे. 

Jan 4, 2022, 01:24 PM IST

OBC बाबत मंत्री जितेंद्र आव्हाड यांचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाने केली राजीनाम्याची मागणी

जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी समाजाबाबत केलेल्या वक्तव्यावरुन राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे.

Jan 4, 2022, 12:47 PM IST

आताची मोठी बातमी । तर मुंबईत कडक निर्बंध, आयुक्तांचा इशारा

Coronavirus in Mumbai : मुंबईत दररोज कोरोनाबाधितांचा आकडा 20 हजारांवर पोहोचल्यास कडक निर्बंध लागू करण्यात येतील, असा इशारा आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिला आहे.  

Jan 4, 2022, 12:22 PM IST

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम, पण...

 Pune District Central Co-operative Bank : राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर वर्चस्व कायम राखले आहे. 

Jan 4, 2022, 11:37 AM IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता गोवा राज्यातही शाळा बंद

Coronavirus in Goa : कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव वाढत आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यात शाळा, कॉलेज बंद करण्यात आली आहेत. त्यानंतर  गोव्यातही (Goa) शाळा, महाविद्यालये बंद  ठेवण्यात आली आहेत. 

Jan 4, 2022, 11:07 AM IST