marathi latest news

कोरोनाचे संकट : राज्यात आज मध्यरात्रीपासून पुन्हा कठोर निर्बंध

Coronavirus : कोरोनाचा पुन्हा धोका वाढल्याने राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आज मध्यरात्रीपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 

Dec 31, 2021, 07:20 AM IST

ओमायक्रॉन शरीराच्या कोणत्या भागाला लक्ष्य करतं? या लोकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज

देशात ओमायक्रॉनची प्रकरणं वेगाने वाढत आहे, आतापर्यंत 23 राज्यांमध्ये हातपाय पसरला आहे

 

Dec 30, 2021, 06:35 PM IST

Corona Third Wave : देशात कोरोनाचा कहर, ओमायक्रॉनचे रुग्णही हजाराकडे

देशात ओमायक्रॉनने शिरकाव केल्यानंतर कोरोना संसर्गाच्या वेग झपाट्याने वाढला आहे.

Dec 30, 2021, 04:50 PM IST

SBI बँक दरोडा : यूट्यूब बघून असा आखला दरोड्याचा कट

Dahisar SBI bank robbery : भरदिवसा SBI बँकेच्या दहिसर दरोड्याप्रकरणी नवा खुलासा झाला आहे.

Dec 30, 2021, 03:27 PM IST

Omicron Variant : राज्यातील आताची मोठी बातमी, अजित पवार यांचे कोविड निर्बंधाबाबत संकेत

Ajit Pawar hints about Covid restrictions : कोरोनाचा (Coronavirus) धोका जास्त वाढल्याने महाविकास आघाडी सरकार आता कडक पाऊल उचलणार आहे. 

Dec 30, 2021, 02:15 PM IST

एसटी महामंडळाचा कठोर इशारा; जे कामावर येत नाहीत, त्यांना घरी पाठवणार !

ST employees strike : आता बातमी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबतची. संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरुच आहे.

Dec 30, 2021, 01:51 PM IST

Sachin Tendulkar : अर्जुन सचिन तेंडुलकर याचे नशीब उघडले, भारताच्या या टीममध्ये संधी

Arjun Tendulkar : अर्जुन सचिन तेंडुलकर याला भारतीय क्रिकेटमध्ये (Cricket) प्रथमच प्रथम श्रेणी सामना खेळण्याची संधी मिळाली आहे. अर्जुन तेंडुलकर याची पहिल्यांदाच मुंबईच्या रणजी संघात निवड झाली आहे.  

Dec 30, 2021, 12:46 PM IST

Indian Economy : Omicron चा धोका, अर्थव्यवस्थेबाबत RBIचे मोठे भाष्य

Coronavirus : कोरोनाचा धोका वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनासह ओमायक्रॉनची (Omicron Coronavirus) संख्या झपाट्याने वाढत आहे. 

Dec 30, 2021, 11:55 AM IST

सिल्लोड येथील भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू

Sillod Road Aaccident : सिल्लोड तालुक्यातील भराडी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे.  

Dec 30, 2021, 10:49 AM IST

मुंबईनंतर आता उपराजधानीत 31 डिसेंबरला पार्ट्यांवर बंदी

Nagpur Thirty First Guideline : कोरोनाचा धोका वाढल्याने (Omicron Coronavirus) नवीन वर्ष स्वागत पार्ट्यांवर मुंबईनंतर आता नागपूरमध्येही बंदी घालण्यात आली आहे. 

Dec 30, 2021, 09:10 AM IST

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक : राणे यांची प्रतिष्ठा पणाला, 19 जागांसाठी 39 उमेदवार रिंगणात

Sindhudurg District Central Co-operative Bank Election: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Dec 30, 2021, 08:43 AM IST