प्रेम आणि नात्याचा अनुबंध उलगडणारा ‘लेक असावी तर अशी’, ट्रेलर तुम्ही पाहिलात का?
Lek Asavi Tar Ashi Trailer launch : त्यांचे महत्त्व पटवून देणारा आणि लेकीची माया दाखवून देणारा 'लेक असावी तर अशी' हा मराठी चित्रपट 26 एप्रिलला आपल्या भेटीला येतोय.
Apr 16, 2024, 06:29 PM ISTसारा अली खान तिच्या फोनच्या कव्हरमध्ये 10 रुपयांची नोट का लपवून ठेवते?
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची लेक सारा अली खान आज लोकप्रिय असुनही 'डाऊन टू अर्थ' स्टार किड आहे. तिच्या स्वभावात असलेला प्रामाणिकपणा आणि गंमतशीरपणा प्रेक्षकांना खूप आवडतो.
Apr 15, 2024, 06:55 PM IST'मला आजही कामासाठी स्ट्रगल करावं लागतं'; अजिंक्य देवचा मोठा खुलासा
Ajinkya Deo : अजिंक्य देवनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत एक कलाकार म्हणून असलेल्या स्ट्रगलविषयी सांगितलं आहे.
Apr 15, 2024, 06:12 PM ISTउमेश कामतने का केली 'मायलेक'ची निवड?
Umesh Kamat Mylek : उमेश कामतनं का निवडला मायलेक चित्रपट? काय आहे त्या मागचं कारण
Apr 15, 2024, 05:51 PM ISTसलमान घरावर गोळी झाडणाऱ्याच्या बहिणीचा मोठा खुलासा, म्हणाली - 'एनकाऊंटर करण्याची...'
Salman Khan : सलमान खानच्या घरावर गोळी झाडणाऱ्या विशाल राहुल उर्फ कालूच्या बहिणीचा मोठा खुलासा केला आहे.
Apr 15, 2024, 03:04 PM ISTकाही झालं तरी सलमान खान का नाही सोडत गॅलेक्सी अपार्टमेंट? काय आहे नेमकं कारण...
Salman Khan Galaxy Apartment : सतत मिळणाऱ्या धमक्या पाहिल्या तरी सलमान खान का सोडत नाही गॅलेक्सी अपार्टमेंट?
Apr 15, 2024, 01:20 PM IST'तुमच्या मुलाचं लग्न अशा मुलीशी कराल?' झीनत अमान यांच्या लिव्ह-इन रिलेशनशिपच्या सल्ल्यावर संतापल्या मुमताज
Mumtaz and Zeenat Aman : मुमताज यांनी झीनत अमान यांच्या लग्नाच्या आधी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याच्या सल्ल्यावर त्यांची संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
Apr 15, 2024, 12:33 PM ISTएल्विशनं खरंच महागडी कार विकत घेतली की भाड्यानं? नेटकऱ्यांना आली वडिलांच्या वक्तव्याची आठवण!
Elvish Yadav New Car : तुरुंगातून बाहेर आल्याच्या 22 दिवसात एल्विश यादवनं खरेदी केली महागडी कार? पाहताच नेटकऱ्यांना आली वडिलांची आठवण
Apr 15, 2024, 11:49 AM IST'त्या' अनोळखी पाकिस्तानी माणसाचे आभार; सरबजीत सिंग यांच्या मारेकऱ्याला संपवणाऱ्याविषयी रणदीप हुड्डा काय म्हणतो?
Randeep Hooda : रणदीप हुड्डानं सरबजीत सिंग यांच्या मारेकऱ्याला संपवणाऱ्याविषयी पोस्ट शेअर करत मानले आभार
Apr 15, 2024, 10:36 AM IST'मी त्याला आर्थिक मदत करु शकत नाही, पण...'; सलमानसोबतच्या नात्यावर अरबाजचा खुलासा
Arbaaz Khan-Salman Khan : अरबाज खाननं मुलगा अरहान खानच्या पॉडकास्टमध्ये केला खुलासा...
Apr 13, 2024, 06:22 PM ISTपहिल्या प्रेमात मिळाला धोका..., नंतर करोडपती निर्मात्याशी केलं विद्या बाललनं लग्न
Vidya Balan : विद्या बाललनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या एक्सनं तिला कसा धोका दिला होता याचा खुलासा केला आहे.
Apr 13, 2024, 05:32 PM ISTशहनाज आणि एल्विशचा 30 सेकंदाचा तो व्हिडीओ पाहून चाहते हैराण, दोघांना एकत्र पाहताच म्हणाले...
Shehnaaz Gill Elvish Yadav Video : शहनाज गिलचा आणि एल्विश यादवचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Apr 13, 2024, 04:51 PM ISTगोळ्या झाडून वडिलांनी संपूर्ण कुटुंबाला मारलं, 34 वर्षांनंतर अभिनेत्यानं सांगितली भयावह घटना
Actor who's father shot everyone in the family : अभिनेत्यानं एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. इतकंच नाही तर त्यानं हे देखील सांगितलं की त्याला देखील त्याच्या वडिलांनी गोळी मारली होती पण तो वाचला...
Apr 13, 2024, 03:37 PM IST...म्हणून श्रीदेवी यांच्यासोबत काम करण्यास चमकीला यांनी दिला होता नकार!
Amar Singh Chamkila- Sridevi : अमर सिंग चमकीला यांनी श्रीदेवी यांच्यासोबत काम करण्यास का दिला होता नकार... मित्रानं केला खुलासा
Apr 13, 2024, 01:36 PM IST'झलक दिखला जा' विजेती असलेल्या अभिनेत्रीवर आली चहा विकण्याची वेळ!
Manisha Rani : मनीषा राणी ही 'झलक दिखला जा 11' ची विजेती ठरली असून तिच्यावर आता चहा विकण्याची वेळ आली आहे.
Apr 13, 2024, 12:52 PM IST