marathi movie

'तो लुंगी नेसेल आणि मी कांजीवरम साडी', जान्हवी कपूर 'या' मंदिरात करणार लग्न!

Janhvi Kapoor Wedding Plan :  जान्हवी कपूरनं एका मुलाखतीत तिच्या लग्नाच्या प्लॅनविषयी खुलासा केला आहे. 

Apr 12, 2024, 03:48 PM IST

'तारक मेहता...' मधून तिसऱ्या सोनूचीही अचानक एक्झिट? निर्माते चौथ्या सोनूच्या शोधात!

Palak Sindhwani Quits Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : पलक सिंधवानीनं तारक मेहता का उल्टा चष्मा मालिका सोडली? नक्की काय आहे प्रकरण पाहा...

Apr 12, 2024, 02:00 PM IST

'प्रेम नव्हे, तर पैसा, पॉवर आणि लोकप्रियतेसाठी लग्न करतात'; नोराचा बॉलिवूड कपल्सवर निशाणा

Nora Fatehi on Bollywood Couples : नोहा फतेहीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Apr 12, 2024, 01:12 PM IST

अक्षय कुमार-टायगर श्रॉफ की अजय देवगण? बॉक्स ऑफिसवर कोणी मारली बाजी?

Akshay Kumar-Tiger Shroff or Ajya Devgn Who did Great work at Box Office : अक्षय कुमार, टायगर श्रॉफ की अजय देवगण पैकी बॉक्स ऑफिसवर कोणी मारली बाजी...

Apr 12, 2024, 12:08 PM IST

ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर अँजिओग्राफी

Sayaji Shinde Health News : ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर अँजिओग्राफी 

Apr 12, 2024, 10:06 AM IST

'हा साधेपणा नाही तर...', सलमान खाननं छिद्र असलेला टी-शर्ट पाहताच नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

Salman Khan : सलमान खानचा व्हायरल झालेला हा फोटो सध्या चांगलाच चर्चेत आहे. 

Apr 11, 2024, 05:31 PM IST

'संकर्षणबरोबर लग्न करायचं आहे असं आईला म्हटलं...'; स्वत: संकर्षणने शेअर केला WhatsApp स्क्रीन शॉट

Sankarshan Karhade : संकर्षन कऱ्हाडेनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितला तो किस्सा

Apr 11, 2024, 04:33 PM IST

किसमे कितना है दम... तीन साऊथ सुपरस्टारशी भिडणार शाहरुख; जमेल का त्याला ही भूमिका?

Shahrukh Khan in Rajinikanth's Movie : शाहरुख खान हा रजनीकांत यांच्यासोबत आणखी दोन सुपरस्टार्सला देणार का टक्कर!

Apr 11, 2024, 03:20 PM IST

'त्यांना 12 तास आणि मला शेवटचा अर्धा तास....' करीनासोबत काम करणारी मराठी अभिनेत्री असं का म्हणाली?

Marathi Actress on Crew Shooting : मराठी अभिनेत्रीनं क्रु चित्रपटाच्या निर्मात्यांवर केला गंभीर आरोप... म्हणाली स्क्रिप्ट नाही अन् 12 तासाचं शूट 30 मिनिटात... लीड कलाकरांसोबत काम करण्याविषयी अभिनेत्रीचा खुलासा

Apr 11, 2024, 02:26 PM IST

इफ्तार पार्टीसाठी बोलावून मुनव्वर फारुकीवर केला हल्ला? रेस्टॉरंटचा मालक आणि स्टाफनं फेकून मारली अंडी

Munawar Faruqui : मुनव्वर फारुकीसोबत मुंबईतील मोहम्मद अली रोडवर घडला धक्कादायक प्रकार...

Apr 11, 2024, 01:28 PM IST

तुझ्या भोळ्या नवऱ्याची फसवणूक का केलीस? नेटकऱ्याच्या प्रश्नावर समांथाचं सडेतोड उत्तर

Samantha Ruth Prabhu : समांथा रुथ प्रभूनं शेअर केलेल्या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यानं नवऱ्याची फसवणूक का केली हा सवाल करताच दिलं सडेतोड उत्तर

Apr 11, 2024, 11:51 AM IST

'तब्बूची सुंदरता घालवलीत...', फोटोशूटमधील अभिनेत्रीचा मेकअप पाहून नेटकरी संतप्त

Tabu Got Troll over Her New Look : तब्बूचं नवं फोटोशूट पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल... 

Apr 11, 2024, 10:52 AM IST

अंबानींच्या अँटिलया इतकंच सुंदर आहे सैफचं पतौडी पॅलेस

सैफ अली खान आणि करीना कपूर खानच्या पतौडी पॅलेसविषयी आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. त्याच ठिकाणी रणबीर कपूरच्या अॅनिमल चित्रपटाचं शूटिंग झालं. पण तुम्हाला माहितीये का अॅन्टिलीयापेक्षा सुंदर आहे सैफ अली खानचा पतौडी पॅलेस. 

Apr 10, 2024, 07:19 PM IST

प्रियामणीसोबतची वागणूक पाहून बोनू कपूर यांना नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...

नुकताच रिलीज होत असलेल्या 'मैदान' या चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान विविध कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते. या चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर यांनी केली असून अभिनेत्री प्रियमनी देखील या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारत आहे. मात्र, या इव्हेंट दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे वेगळाच वाद निर्माण झाला आहे.  याचं कारण ठरलं आहे बोनी कपूर यांचं प्रियामानी सोबतचं वागणं. 

Apr 10, 2024, 07:00 PM IST

रिलेशनऐवजी S** निवडा! अरबाज खाननं मुलाच्या मित्राला दिला सल्ला; मलायकाची होती अशी रिअ‍ॅक्शन

Arbaaz Khan and Arhaan Khan : अरहान खाननं मुलगा अरबाज खानच्या 'दम बिर्याणी' या पॉडकास्टमध्ये मुलाला रिलेशनशिपऐवजी S** निवडण्याचा सल्ला दिला आहे. 

Apr 10, 2024, 04:22 PM IST