marathi movies

Madhuri Dixit Troll : माधुरी तुला हे शोभतं का? आईच्या शोकसभेत मेकअप केल्यामुळे धक् धक् गर्ल ट्रोल

Madhuri Dixit चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. माधुरीनं तिच्या आईला शेवटचा निरोप देण्यासाठी शोकसभेचं आयोजन केलं होत. या शोकसभेत माधुरी आणि तिच्या सासरच्या लोकांसोबत बॉलिवूड चित्रपटसृष्टीतल अनेक लोकांनी हजेरी लावली होती.

Mar 18, 2023, 05:56 PM IST

पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समजी क्या...'; डायलॉग ऐकताच Rashmika नं लाजत श्रेयसला दिली फ्लाइंग किस

Rashmika Mandanna लवकरच आपल्या मराठी कार्यक्रमात दिसणार आहे. स्टेजवर श्रीवल्लीला पाहण्यासाठी तिचे चाहते आतुर आहेत. यावेळी रश्मिकानं आपला मराठमोळा पुष्पा म्हणजेच अभिनेता श्रेयस तळपदेसोबत रोमान्स करताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ सोोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Mar 18, 2023, 04:15 PM IST

VIDEO : Sonalee Kulkarni अंबा देवी मंदिरासमोर गोंधळात सामील

Sonalee Kulkarni चा हा मंदिरा बाहेरील व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत सोनाली इतर काही महिलांसोबत अंबाबाईच्या मंदिराबाहेर गोंधळात सहभागी झाल्याचे दिसत आहे. या कार्यक्रमातून सोनाली सगळ्यांना महाराष्ट्राच्या पर्यटनाविषयी आणि त्यासोबतच खाद्य पदार्थांविषयी सांगताना दिसत आहे. 

Mar 18, 2023, 02:11 PM IST

दुबईमधील शेखबरोबर अफेअर? अभिनेत्री Neha Pendse चा मोठा खुलासा

अभिनेत्री Neha Pendse नं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. नेहानं 2020 साली शार्दुलसोबत सप्तपदी घेतल्या आहेत. नेहाही छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. त्यापैकी एक म्हणजे 'भाभीजी घर पर है' आहे. या मालिकेतील तिच्या भूमिकेनं सगळ्यांना वेड लावलं होतं. 

Mar 18, 2023, 01:19 PM IST

घर खर्चासाठी Shashi Kapoor यांना विकावे लागले होते पत्नीचे दागिने!

Shashi Kapoor Birthday : Shashi Kapoor यांचा आज 18 मार्च रोजी वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं शशि कपूर यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी जाणून घेऊया. खरंतर शशि कपूर यांच्यावर अशी वेळ आली होती. जेव्हा त्यांनी घरखर्च चालवण्यासाठी पत्नीचे दागिने विकले होते. 

Mar 18, 2023, 12:19 PM IST

'हे लोक चाहत्यांना अस्पृश्य समजतात', Malaika Arora वर नेटकरी संतापले

Malaika Arora चा तो व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओत मलायकानं तिच्या चाहत्यांना ज्या प्रकारे वागणूक दिली ते पाहूण नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केले आहे. मलायका विषयी बोलायचे झाले तर तिनं 'अ‍ॅन अ‍ॅक्शन हीरो' या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती.

Mar 17, 2023, 07:00 PM IST

मराठमोळ्या अभिनेत्रीला 'Sexy Video पाठव' असा मेसेज; स्क्रीनशॉर्ट शेअर करत म्हणाली, 'तुमची आई बहिण...'

या लोकप्रिय मराठी अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हा खुलासा केला आहे. या पोस्टमध्ये त्या अभिनेत्रीनं संपूर्ण प्रकरण सांगितलं आहे. इतकंच काय तर त्या विकृत व्यक्तीनं तिला या आधी देखील अश्लील व्हिडीओ पाठवल्याचे तिनं सांगितले. अभिनेत्रीनं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Mar 17, 2023, 06:33 PM IST

'मला याची...', Kissing Scene देण्याविषयी 'हे' काय बोलून गेला Lalit Prabhakar

Lalit Prabhakar नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतात Kissing Scene देण्यावर वक्तव्य केलं आहे. त्यानं दिलेल्या या वक्तव्यानंतर सगळीकडे एकच चर्चा सुरु झाली आहे. 

Feb 9, 2023, 01:55 PM IST

Marathi Movie: वयाच्या 91 व्या वर्षी मराठी चित्रपटातून दिग्गज कलाकाराचे कमबॅक

Marathi Movie: मराठी चित्रपट-मालिका अभिनेता संग्राम समेळ (Sangram Samel) यांने इन्टाग्रामवर याबद्दलची पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये त्यानं त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे.

Feb 9, 2023, 12:44 PM IST

Kangana Ranaut पुन्हा नेटकऱ्यांकडून ट्रोल, 'हातात दारूचा ग्लास आणि हिंदू धर्मावर...' Video Viral

Kangana Ranaut :  बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनं (Kangana Ranaut)  ट्विटर (Twitter account) अकाउंट बंदी उठवल्यानंतर सोशल मीडियावर तिच्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनंतर ती पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे. 

Jan 27, 2023, 02:08 PM IST

Onkar Bhojane : ओंकार भोजनेसोबतच्या 'त्या' सीनबद्दल ईशा केसकर मोठं वक्तव्य म्हणाली, 'आम्ही एकमेकांचे...'

ओंकार भोजने लवकरच सरला एक कोटी या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

Jan 11, 2023, 06:14 PM IST

घरभाडं द्यायला गेले आणि नगरसेवकानं मला... तेजस्विनी पंडितचा खळबळजनक खुलासा

Tejasswini Pandit: अभिनेत्री तेजस्विनी पंडित आपल्या अभिनय कौशल्यानं आणि सुंदर अदाकारीनं मराठीच काय जगभरातील प्रेक्षकांची मनं जिंकून आहे. तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) सोशल मीडियावर पण अक्टिव असते. 

Dec 18, 2022, 05:53 PM IST

'अंथरूणाच्या आत लपून मुलं...' Urfi Javed च्या फोटोंवर चेतन भगत यांनी असं का म्हटलं?

Chetan Bhagat On Urfi Javed: उर्फी जावेद (Urfi Javed) ही कायमच चर्चेत असते. आता पुन्हा ती चर्चेत आली आहे आणि यावेळी कारण आहे ते म्हणजे चेतन भगत (Chetan Bhaghat). इंटरनेट सेशन (internet sensation) आणि टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed Photos) हिला आज कोणी ओळखत नाही. 

Nov 19, 2022, 05:27 PM IST

Sushmita Sen ला शुभेच्छा देत लेकीचा Emotional Message; तुम्ही वाचला का?

Sushmita Sen ला लेकीनं वाढदिवसाच्या दिल्या खास शुभेच्छा, रेनेनं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Nov 19, 2022, 02:52 PM IST