marathi news

... तर गालावर वळ उठतील, राज ठाकरेंचा मुलुंड प्रकरणावरुन इशारा; सरकारलाही सुनावलं

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मराठी भाषिकांनाच बाहेरचे असल्यासारखी वागणूक दिली जात आहे. मुलुंडमध्ये घडलेल्या प्रकारानंतर सर्वच स्तरातून आता प्रतिक्रिया येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आता या प्रकरणावर भाष्य केले आहे.

Sep 29, 2023, 11:58 AM IST

‘माझा मुलगा गेलाय, डीजे लावू नका!’ म्हणणाऱ्या बापाला 21 जणांकडून बेदम मारहाण

Pune Crime : पुण्यात घरासमोर डीजे लावू नका असे सांगणाऱ्या बापाला 21 जणांनी बेदम मारहाण केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 21 आरोपींना अटक केली आहे.

Sep 29, 2023, 11:21 AM IST

2 लाखांची सोन्याची पोथ हरवल्यानंतर म्हशीवर संशय, पुढे जे झाले ते चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल

Buffalo Swallowed Gold: वाशिमच्या सारसी गावातील एका शेतकऱ्याच्या म्हशीने चक्क अडीच तोळे सोन्याची पोत गिळली. या पोतची किंमत साधारण दोन लाख रुपये इतकी आहे. काही कळण्याच्या आतच म्हशीने ही पोत फस्त केली. त्यानंतर ही पोत काढायची कशी असा प्रश्न उपस्थित झाला. ही घटना नेमकी कशी घडली? पोत कशी काढली?

Sep 29, 2023, 11:21 AM IST

धक्कादायक! अविवाहित मुलगी गरोदर राहिल्यानं आई आणि भावाने जंगलात नेऊन पेटवले

UP Crime : उत्तर प्रदेशात एका निर्दयी आईने मुलासह मिळून मुलीची हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. दोघांनी मिळून अल्पवयीन मुलीला जिवतं जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र आजूबाजूच्या लोकांनी हा प्रकार पाहिल्याने मुलगी वाचली आहे.

Sep 29, 2023, 10:39 AM IST

राष्ट्रीय महामार्गाचा प्रवास होणार सुखकर, नितीन गडकरींची मोठी घोषणा; डिसेंबरच्या आधीच...

National Highway Clear Potholes:केंद्र सरकार या वर्षाच्या अखेरीस राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त करण्याच्या धोरणावर काम करत आहे. यासोबतच बीओटीद्वारे रस्ते बांधणीलाही प्राधान्य दिले जात आहे. 2023 अखेरपर्यंत राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त करण्याचे उद्दीष्ट समोर ठेवण्यात आले आहे.

Sep 29, 2023, 10:36 AM IST

'माझा पैसा वाया गेला'; अभिनेता विशालसोबत धक्कादायक प्रकार, मुख्यमंत्री शिंदेंकडे तक्रार

तमिळ अभिनेता विशालने मुंबईतील सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनवर (CBFC) गंभीर आरोप केले आहेत. त्याच्या 'मार्क अँटनी' चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीच्या सेन्सॉर प्रमाणपत्रासाठी सीबीएफसीने 6.5 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप विशालने केला आहे. 

Sep 29, 2023, 09:19 AM IST

गणेशोत्सवाला गालबोट; गणपती विसर्जनावेळी तीन तरुण बुडाले

Ganeshotsav 2023 : राज्यात विविध ठिकाणी झालेल्या दुर्घटनांमध्ये तीन भाविकांचा मृत्यू झाला आहे. गणेशोत्सवादरम्यान विसर्जनावेळी बुडून तीन तरुणांनी प्राण गमावले आहेत.या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.

Sep 29, 2023, 07:58 AM IST