marathi news

दीपिकापासून परिणीतीपर्यंत बॉलीवूडच्या 'या' खास मेहंदी डिजाईन.... तुम्हाला कोणती आवडली?

मेहेंदी हे भारतीय लग्नातील सर्वात महत्वाचे कार्य आहे. जेव्हा जेव्हा एखादा सेलिब्रिटी गाठ बांधतो तेव्हा ते आम्हाला त्यांच्या मेहेंदीची झलक देण्यास चुकत नाहीत. रंगापासून ते डिझाइनपर्यंत सर्व काही स्पॉट आहे. लग्नाचा सीझन सुरू असल्याने, आम्ही तुम्हाला सेलिब्रिटी वधू आणि त्यांच्या मेहेंदी डिझाइन्सची झलक देत आहोत जे तुम्हाला प्रेरणा देतील. 

Sep 26, 2023, 04:10 PM IST
MLA Disqualification Opposition Leader Ambadas Danve Question On Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar PT1M8S

MLA Disqualification | नार्वेकरांवर केंद्रातील नेत्याचा दबाव?- दानवेंचा सवाल

MLA Disqualification Opposition Leader Ambadas Danve Question On Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar

Sep 26, 2023, 03:45 PM IST

'आमच्यावर दबाव…'अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कुल्हड पिझ्झा कपलचा नवीन दावा!

Kulhad Pizza Couple : कुल्लड पिझ्झा विकल्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेले पंजाबमधील एक जोडप्याचा खासगी व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. कुल्लड पिझ्झाच्या मालकाने आता इन्स्टा पोस्ट करत आपली बाजू मांडली आहे.

Sep 26, 2023, 03:04 PM IST

एसी सुरु करुन झोपून गेली डॉक्टर; थंडीमुळे दोन नवजात बालकांचा मृत्यू

UP Crime : उत्तर प्रदेशात दोन नवजात बालकांचा कडाक्याच्या थंडीमुळे मृत्यू झाला आहे. क्लिनिकमधील महिला डॉक्टर रात्री एसी सुरु करुन झोपल्याने या बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी महिला डॉक्टरला अटक केली आहे.

Sep 26, 2023, 01:22 PM IST

मनोज जरांगेंच्या मागणीत आणखी एक विघ्न; 65 लाख कागदपत्रांच्या तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या उपोषणानंतर ज्यांच्या महसुली, शैक्षणिक आणि निजामकालीन नोंदी असतील त्यांना कुणबी दाखले देणार असण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानुसार मराठवाड्यातील महसूल विभागात तपासणी सुरु झाली आहे.

Sep 26, 2023, 12:34 PM IST

घरामध्ये पितरांचे फोटो फक्त 'या' दिशांनाचं लावावेत, नाहीतर....

हिंदू धर्मात पितृपक्षाला, अमावस्या आणि पौर्णिमेच्या तिथींना पितरांचं श्राद्ध करण्याचा नियम आहे. या तिथीवर पितरांची पूजा केली जाते. श्राद्ध कर्मामध्ये पितरांचं स्मरण करुन अन्नदान केलं जातं. या विधीतून पितर प्रसन्न होतात आणि घरामध्ये सुख, समृद्धी, आनंद आणि शांती नांदते. पिंडदान, तर्पण आणि श्राद्ध-विधीद्वारे पितरांना प्रसन्न केलं जातं. आपल्या घरात पूर्वजांचे फोटो असतात. 

 

Sep 26, 2023, 11:46 AM IST

जालन्यात मध्यरात्री भीषण अपघात; बस पुलाखाली कोसळ्याने 25 प्रवासी जखमी

Jalna Accident : जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर सोमवारी रात्री भीषण अपघात घडलाय. या अपघातात 25 प्रवासी जखमी झाले असून चार प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे.

Sep 26, 2023, 10:56 AM IST

पत्नी माहेरी गेल्याचा राग; पतीने सासू आणि मेव्हण्याला जिवंत जाळत स्वतःलाही संपवले

Amravati Crime : अमरावतीमध्ये जावयाने सासू आणि मेव्हण्याची जिवंत जाळून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. दोघांच्या हत्येनंतर आरोपी जावयाने स्वतःलाही संपवलं आहे. या घटनेनंतर अमरावतीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Sep 26, 2023, 10:10 AM IST

तुळजापूर-सोलापूर महामार्ग उद्यापासून बंद; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

Solapur-Tuljapur Highway : धाराशिव जिल्ह्यातून जाणारा सोलापूर - तुळजापूर महामार्ग उद्यापासून तीन दिवस बंद राहणार आहे. शारदीय नवरात्र महोत्सवाच्या तयारी निमित्त हा महामार्ग बंद करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी ही माहिती दिली.

Sep 26, 2023, 09:08 AM IST

अरे देवा! कोरोना पुन्हा परतणार? 'बॅटवुमन'च्या इशाऱ्यानं जग चिंतेत

Coronavirus Latest News : कोरोना आता कुठच्या कुठं गेला असं म्हणणाऱ्यांसाठी ही मोठी बातमी. कारण, तो परतणार आहे... एका नव्या रुपात. वैज्ञानिकांचा इशारा. 

 

Sep 26, 2023, 08:39 AM IST

लोकल ट्रेनमध्ये होणार मोठे बदल; एका निर्णयामुळं प्रवाशांवर मोठ्या परिणामांची शक्यता

Mumbai Local : सुरक्षा उपाय मजबूत करण्यासाठी, मध्य रेल्वे लोकल गाड्यांच्या गार्ड आणि मोटरमन केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा प्रणाली बसवण्याचा निर्णय घेतला आहे. वर्षभराच्या अखेरीस मध्य रेल्वेच्या सर्व लोकल गाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात येणार आहे.

Sep 26, 2023, 08:05 AM IST