marathi news

रेल्वेत मुलाला नोकरी लावून देण्याचे पोलिसालाच दिले आमिष, पुढे घडले असे काही..

Mumbai Crime News: मी तुमच्या मुलाला रेल्वेत ज्युनिअर इंजिनीअर पदावर नोकरी देईन' असे आश्वासन त्याने हवालदार मोहिते यांना दिले. या बहाण्याने आरोपीने मोहिते यांच्याकडून 5 लाख रुपये देखील घेतले. 3 लाख चेक आणि 2 लाख कॅश असा त्यांच्यात पैशांचा व्यवहार झाला.

Aug 28, 2023, 06:27 PM IST

आयकर विभागात पदवीधरांना नोकरीची संधी, 40 हजारपर्यंत मिळेल पगार

Income Tax Department Bharti 2023: यंग प्रोफेशनल पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरु ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा त्या समकक्ष शिक्षण पूर्ण केलेले असावे. 

Aug 28, 2023, 05:40 PM IST

तरुणांना अश्लील व्हिडीओ कॉल करुन फसवणारी तरुणी सापडली, 'अशी' आली पोलिसांच्या जाळ्यात

Obscene Video Calls: हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल करत आरोपींना तुरुंगात पाठवण्यात आले असून गँगस्टरवर कायद्यानुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती गंज पोलिस स्टेशनचे प्रभारी लव सिरोही यांनी दिली.

Aug 28, 2023, 03:44 PM IST

Crying Benefits: काय? रडण्याचेही असतात फायदे? जाणून व्हाल हैराण

Crying Benefits : मनमोकळेपणाने हसल्याने आरोग्यास फायदा होता, हे सगळ्यांना माहिती आहे. पण रडण्यामुळेही आरोग्याला फायदा होतो हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर माग जाणून घेऊया रडण्याचे फायदे...

Aug 28, 2023, 03:34 PM IST

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनो तयारीला लागा; बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांवर परीक्षा काळात ताण येऊ नये म्हणून महामंडळातर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे.

Aug 28, 2023, 03:26 PM IST

खीर, बर्फी विसरा; ऐन सणासुदीच्या दिवसांत दुधाचे दर वाढले, आता मोजा 'इतकी' किंमत

Festive Season : सणावारांना सहसा बहुतांश घरांमध्ये गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात. खीर, श्रीखंड, लाडू, गुलाबजाम, रबडी अशा एक ना अनेक पदार्थांची रेलचेल असते. पण, आता मात्र.... 

 

Aug 28, 2023, 03:15 PM IST

भारतीय कर्मचाऱ्याने 'असा' जिंकला खटला, सिंगापूर कंपनीकडून मिळणार 60 लाखांची भरपाई; काय आहे प्रकरण?

Indian employee wins case: भारत, व्हिएतनाम, बांगलादेश आणि चीनमधील लाखो मजूर दरवर्षी नोकरीच्या संधी आणि चांगल्या पगाराच्या दृष्टीने सिंगापूरमध्ये स्थलांतर करत असतात. हे सर्व मजूर वसतिगृहात राहतात आणि त्यांना लॉरीने कामावर पाठवले जाते. 

Aug 28, 2023, 03:08 PM IST

वडिलांना मदत करायला गेली अन्...; नळाचे पाणी भरताना शॉक लागून विद्यार्थिनीचा मृत्यू

Jalna News : जालन्यात विजेचा धक्का लागल्याने एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला आहे. भोकरदन तालुक्यात हा सगळा प्रकार घडला आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे. दरम्यान, मुलीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

Aug 28, 2023, 02:59 PM IST

Video : नातेवाईकांसह बोलण्यासाठी गाडी बाजूला घेतली अन्... भंडाऱ्यात पती पत्नीला ट्रकने चिरडलं

Bhandara News : भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना भंडारा जिल्ह्यातील तुमसर-मोहाडी राज्य मार्गावरील खरबी येथे घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी ट्रक चालकाला अटक केली आहे.

Aug 28, 2023, 01:38 PM IST

रेल्वे तिकिट हरवले,फाटले तर काय करायचे? नियम जाणून घ्या

Indian Railway Rules:प्रवासी ट्रेनमध्ये टीटीईकडे जाऊन डुप्लिकेट तिकीट बनवू शकतात. इतकेच नाही तर प्रवाशाला तिकीट काउंटरवर जाऊन डुप्लिकेट तिकीट मिळू शकते. तिकिट हरवल्यास प्रवाशाला फार काळजी करण्याची गरज नाही. तिकीट हरवले तर डुप्लिकेट तिकीट बनवून तुम्ही प्रवास करू शकता.डुप्लिकेट तिकीट मिळविण्यासाठी तुम्हाला काही शुल्क द्यावे लागेल. 

Aug 28, 2023, 01:35 PM IST

चमत्कार! लग्नानंतर 4 वर्षे मुल नाही, आता एकाचवेळी 4 बाळांना दिला जन्म

Rajsthan 4 babies Born: किरण कंवर यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. मुलांचे वडील मोहन सिंग हे शेतकरी आहेत. कुटुंबियांसोबतच त्यांच्या गावातही आनंदाचे वातावरण आहे.

Aug 28, 2023, 12:30 PM IST

पेपर देऊन बाहेर पडताच संपवलं आयुष्य; लातूरच्या मुलाने कोटामध्ये उचललं टोकाचं पाऊल

कोटा येथील कोचिंग विद्यार्थ्याची आत्महत्या थांबवण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरताना दिसत आहेत. कोचिंग चालक जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करत नाहीयेत. अशातच चार तासांत दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे.

Aug 28, 2023, 11:59 AM IST

वजन कमी करण्यासाठी खेळला आणि आज बनलाय जगजेत्ता, फोटोतल्या 'या' मुलाला ओळखलात का?

Neeraj Chopra Success Story: नीरजचा जन्म गरीब कुटुंबातील आहे. त्यामुळे त्याचा इथपर्यंत येण्याचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. त्याचा 17 सदस्यांचा एकत्र परिवार आहे.

Aug 28, 2023, 10:33 AM IST

स्वयंपाकापासून, बाळानंतरच्या Sexual Life आणि गरोदरपणाविषयीच्या प्रश्नांवर अभिनेत्रीनं बंद केली अनेकांची तोंडं

You Tube : सोशल मीडिया आणि तत्सम माध्यमांची उपलब्धता पाहता जग अपेक्षेहून जास्त जवळ आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पण, याच माध्यमातून आलेल्या चित्रविचित्र प्रश्नांचा सामना अभिनेत्री उर्मिला निंबाळकरनं नुकताच केला. 

 

Aug 28, 2023, 09:15 AM IST

'...तरी अनेक अडचणी'; अजित पवारांसह सत्तेत असतानाही धनंजय मुंडे असं का म्हणाले?

Dhananjay Munde : कृषीमंत्री झालो तर अनेक अडचणी आहेत असं विधान मंत्री धनंजय मुंडे यांनी बीड येथील सभेत केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे धनंजय मुंडे मंत्रीपदावर नाराज आहेत का अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत.

Aug 28, 2023, 08:48 AM IST