marathi news

'मोलमजुरी करुन पत्नीला शिकवले, नोकरी मिळताच ग्रामपंचायत सेक्रेटरीसोबत पळाली'

Fatehpur Viral Story: पत्नी आणि मुलांना भेटण्यासाठी तो चित्रकूटहून फतेहपूरला गेला. पण त्यावेळी आपल्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप तरुणाने केला आहे. यानंतर पीडित तरुणाने डीएम आणि एसपींकडे यासंदर्भात तक्रार केली आहे.

Aug 26, 2023, 05:58 PM IST

उलटे चालण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

व्यायाम आणि योगासने नियमित केल्याने तुमचे आरोग्य चांगले राहते. योगा आणि व्यायामाव्यतिरिक्त दररोज चालणे किंवा धावणेसुद्धा खूप फायदेशीर आहे. 

Aug 26, 2023, 04:41 PM IST

शाहरुखच्या 'मन्नत'बाहेर जोरदार आंदोलन, 'हे' आहे कारण

Shahrukh khan Junglee Rummy: अनटच इंडिया फाउंडेशनने ऑनलाइन गेम जंगली रम्मी आणि झुप्पी अॅपच्या विरोधात आपला निषेध नोंदविला. या जाहिरातींमध्ये सामील असलेल्या कलाकारांकडून लोकांची दिशाभूल केली जात आहे, असा दावा आंदोलकांकडून करण्यात आला आहे.

Aug 26, 2023, 04:25 PM IST

प्रवाशासोबत गैरवर्तन करणं एअरलाइन्सला पडलं महागात; 247 कोटी रुपये देण्याचे कोर्टाचे आदेश

अमेरिकेच्या युनायटेड एअरलाइन्सला प्रवाशासोबत केलेल्या गैरवर्तनाचा चांगलाच फटका बसला आहे. कोर्टानं दिलेल्या आदेशानुसार युनायटेड एअरलाइन्सला पीडित प्रवाशाला 247 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.

Aug 26, 2023, 04:15 PM IST

सावध व्हा! प्रिशा, नेहा, दीपाच्या नावानं रिक्वेस्ट आल्यास...; PAK ची कटकारस्थानं उघड

Pakistan News: प्रिशा, नेहा, दीपाच्या नावानं रिक्वेस्ट आल्यास चुकूनही ती एक्सेप्ट करु नका. हा असू शकतो हनीट्रॅप. भारतीय संरक्षण दलानं दिलाय सतर्कतेचा इशारा. 

 

Aug 26, 2023, 03:38 PM IST

समृद्धी महामार्ग सुरु झाल्यापासून 729 अपघात; सर्वाधिक मृत्यू रात्री 12 ते 3 दरम्यान

Samruddhi Highway Accident : विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर आतापर्यंत 729 अपघात झाल्याचे समोर आलं आहे. या अपघातामध्ये शेकडो प्रवाशांना आपले प्राण गमावावे लागले आहेत. पोलिसांनी याबाबत आकेडवारी जाहीर करत ही माहिती दिली आहे.

Aug 26, 2023, 01:35 PM IST

गणपतीच्या सुट्टीत नसणार विद्यार्थ्यांची परीक्षा?, शिक्षण विभागाकडून महत्वाची अपडेट

No Exam During Ganapati Festival: कार्यवाहीचे निर्देश देऊन परीक्षा न घेण्याचे आदेश देण्याचे आश्वासन देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर आणि शिक्षण उपसंचालक संदिप संगवे यांनादेखील यासंदर्भा ई मेल व्दारे निवेदन पाठवण्यात आले आहेत.

Aug 26, 2023, 01:31 PM IST

अवघ्या 6 महिन्यांत 9600 कोटी जमा, काय आहे महिला सन्मान बचत योजना?

Mahila Samman Savings Certificate: सध्या महिला सन्मान बचत प्रमाणपत्रावर 7.5 टक्के व्याज मिळत आहे. या योजनेत फक्त महिलाच गुंतवणूक करू शकतात. यामध्ये किमान 1000 रुपये आणि त्यापुढील रक्कम 100 च्या पटीत गुंतवली जाऊ शकते. 

Aug 26, 2023, 12:53 PM IST

मुंबईच्या तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या मेगाब्लॉक; घराबाहेर पडण्याआधी जाणून घ्या वेळापत्रक

Mumbai Local Mega Block : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्यावतीने उद्या विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे

Aug 26, 2023, 12:14 PM IST

'माझ्यासोबत आली नाहीस तर...' पुण्यात 'लिव्ह इन' मध्ये राहणाऱ्या तरुणीसोबत धक्कादायक प्रकार

Pune Crime: पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांमध्ये वाद झाला. बघता बघता हा वाद खूपच विकोपाला गेला. हा सविस्तर घटनाक्रम जाणून घेऊया. 

Aug 26, 2023, 12:00 PM IST

धारावीत काँग्रेसला मोठा धक्का; वर्षा गायकवाड यांच्या 4 नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश

Mumbai News : शिवसेनेपाठोपाठ आता काँग्रेसलाही शिंदे गटाने मोठा धक्का दिला आहे. काँग्रेस आमदार आणि मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या मतदारसंघातील माजी नगरसेवकांना पक्षाचा राजीनामा देत शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Aug 26, 2023, 11:11 AM IST

मुलीला तुम्ही आवडताय? 'अशी' वागली तर समजून जा

Relationship Tips: मैत्रिणींसोबत जाताना तुमच्याशी डोळ्याने संपर्क साधते. मैत्रिणींना कोपऱ्याने मारुन मानेने खुणावते. कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमच्या आसपास राहण्याचा प्रयत्न करते. तुमच्या सोबत राहण्यासाठी कारणे शोधते. तुमच्याकडे ती स्वत:च्या कपड्यांकडे, मेकअपकडे किंवा केसांकडे लक्ष देण्यास भाग पाडते. 

Aug 26, 2023, 10:48 AM IST

MRVC Job: मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनमध्ये भरती, पदवीधरांनी 'येथे' पाठवा अर्ज

MRVC Recruitment: प्रोजेक्ट इंजिनीअर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 22 ऑगस्ट 2023 रोजी 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. एससी/एसटी उमेदवारांना वयामध्ये 5 वर्षांची सवलत देण्यात येणार आहे 

Aug 26, 2023, 09:12 AM IST

ट्रेनच्या डब्यामध्ये जेवण बनवत होते प्रवासी; आठ भाविकांचा होरपळून मृत्यू

Tamil Nadu Train Fire : तामिळनाडूतील मदुराई रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात झाला आहे. रेल्वे स्थानकाजवळ उभ्या असलेल्या रेल्वेच्या डब्यांना आग लागली. या आगीत जळून आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Aug 26, 2023, 08:31 AM IST

कसा व्हायचा महाराष्ट्र गतिमान? शाळेत शिक्षक नसल्याने इयत्ता पहिलीतल्या मुलांना शिकवतायत चौथीचे विद्यार्थी

Amravati News : अमरावतीच्या जिल्हा परिषद शाळेतील हा प्रकार पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. शिक्षक नसल्यामुळे चौथीचे विद्यार्थी पहिली दुसरीच्या मुलांना शिकवत असल्याचे पाहायला मिळालं आहे. वरिष्ठांच्या दबावामुळे हे सुरु असल्याचे पालकांनी म्हटलं आहे.

Aug 26, 2023, 08:05 AM IST