marathi news

 Farmers Unaware about NAFED Onion Purchase PT1M44S

VIDEO: शेतकऱ्यांनो, नाफेड कांदा खरेदी करतंय

Farmers Unaware about NAFED Onion Purchase

Aug 24, 2023, 07:50 PM IST

रेल्वेचा अख्खा डबा कसा बुक करायचा? खर्चही जाणून घ्या...

Train Coach Booking Process:ग्रुपने फिरण्यासाठी तुम्ही ट्रेनचा पूर्ण डबा बुक केला तर तुम्हाला 50,000 रुपये द्यावे लागतील. याशिवाय 18 डब्यांची संपूर्ण ट्रेन बुक करायची असेल तर तुम्हाला 9 लाख रुपये मोजावे लागतील. याशिवाय तुम्हाला 7 दिवसांनंतर प्रत्येक हॉल्टिंग स्टेशनसाठी 10,000 रुपये वेगळे द्यावे लागतील. यासाठी 6 महिने किंवा 30 दिवस अगोदर बुकिंग करणे आवश्यक असते.

Aug 24, 2023, 03:11 PM IST

बापरे... पृथ्वीवरील या 10 ठिकाणांवर मानवाचं अस्तित्वच नाही; यादी फारच रंजक

10 Places On Earth which are not reacheble :पृथ्वीवरील ही ठिकाणं रहस्यांहून कमी नाहीत. बरं, त्यांची नावंही इतकी कठिण की डोकंच चक्रावेल 

Aug 24, 2023, 02:07 PM IST

नॉन व्हेजपेक्षा दहापट पॉवरफूल 3 शाकाहारी पदार्थ

Chanakya Niti: दळलेल्या अन्नात डाळींपेक्षा जास्त ताकद असते. त्यामुळे भातापेक्षा चपाती खाल्ल्याने जास्त एनर्जेटीक वाटते. पिठापेक्षा जास्त ताकद दुधामध्ये असते. दूध परिपूर्ण आहार असून याने हाडे मजबूत होतात. 
मासांहारापेक्षा तूप हे दसपट ताकदवान असते. रोज तूप खाणाऱ्यांची हाडे मजबूत असतात. 

Aug 24, 2023, 02:00 PM IST

अजित पवारांचे राष्ट्रवादीतील स्थान काय? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले

Maharashtra News Today: राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कोणतीही फूट नाही. देशाचे अध्यक्ष शरद पवार आहेत आणि राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील आहेत. या दोघांच्या नेतृत्वात आम्ही काम करतो, असे त्यांनी सांगितले.

Aug 24, 2023, 01:05 PM IST

'मी भाजपाशी पॅचअप करु शकलो असतो पण...'; उद्धव ठाकरेंचं पक्षाच्या बैठकीत विधान

Marathi News Today: उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये 2019 साली मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ वाटून घेण्याच्या मुद्द्यावरुन वाद झाला. यानंतरच एकत्र निवडणूक लढलेले हे दोन्ही पक्ष युती तोडून एकमेकांपासून दूर गेले आणि राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं.

Aug 24, 2023, 12:53 PM IST

Bank Holiday list: सप्टेंबर महिन्यात बॅंकाना तब्बल 'इतके' दिवस सुट्ट्या

Bank Holiday list: भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) सुट्ट्यांच्या कॅलेंडरनुसार सप्टेंबर महिन्यात एकूण अकरा दिवस बँका बंद राहणार आहेत. या सुट्ट्यांमध्ये दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवार यासारख्या नियमित सुट्ट्या वगळल्या जातात. अनेक बँकांच्या सुट्ट्या प्रादेशिक असतात.

Aug 24, 2023, 11:36 AM IST

पुण्यात पैशांसाठी पत्नीला रस्त्यावर उभे करुन वेश्याव्यवसाय, 2 मित्रांनाही बनवले ग्राहक

Pune Crime: आरोपी नवरा सध्या जामिनावर बाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. यातील दोन मित्रांची नावे समोर आली आहेत. पहिला आदित्य गौतम हा कसबा पेठ येथे राहत असून दुसरा आरोपी सुजित पुजारी हा आंबेगावचा रहिवाशी आहे.

Aug 24, 2023, 10:39 AM IST

आईनेच केला घात! मुलगी साखरझोपेत असताना अंगावर पेट्रोल ओतून पेटवले, धक्कादायक कारण समोर

Sambhajinagar Crime: माझ्याच अंगावरील गोधडीला आग लागलेली दिसल्याने मी जोराने ओरडून गोधडी फेकून दिली. भावाच्या मदतीने घराच्या खालच्या मजल्यावर पळत गेले, असे पीडितेने सांगितले. 

Aug 24, 2023, 09:01 AM IST

...तर विमानतळावर 300 प्रवाशी जागीच झाले असते ठार; अनर्थ थोडक्यात टळला!

Vistara Airlines : दिल्ली विमानतळावर एक मोठा अपघात होता होता टळला आहे. जर हा अपघात झाला असता तर तब्बल 300 प्रवाशांचा जीव गेला असता. मात्र एटीसीच्या सूचनेनंतर उड्डाण रद्द करण्यात आले आणि अपघात टळला.

Aug 23, 2023, 04:14 PM IST

Extra Marital Affair मधून कसं पडाल बाहेर?

Relationship Tips in Marathi: विवाहबाह्य संबंधामुळे वैवाहिक आयुष्यात अनेक अडचणी येतात. 'या' नात्यातून कसं बाहेर पडाल याबद्दल जाणून घ्या. 

Aug 23, 2023, 02:48 PM IST

महापालिकेच्या ऑफिसमध्ये हेल्मेट घालून काम करतायत कर्मचारी! समोर आलं धक्कादायक कारण

UP News : कार्यालयात हेल्मेट घातलेल्या कर्मचाऱ्यांचा फोटो व्हायरच झाल्यानंतर त्याची एकच चर्चा सुरु झाली आहे. महापालिकेच्या कार्यालयातील या व्हायरल फोटोंचे सत्य अखेर समोर आलं आहे.

Aug 23, 2023, 02:17 PM IST