marathi news

IPL 2023: मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; आयपीएलपूर्वी Rohit Sharma पडला आजारी!

30 मार्च म्हणजे गुरुवारी सर्व कर्णधारांचं आयपीएलच्या ट्रॉफीसोबत शूट करण्यात आलं. यावेळी सगळ्यांच्या नजरा सर्वात जास्तवेळा या ट्रॉफीला उचलण्याऱ्या रोहित शर्माला शोधत होत्या. मात्र या शूटसाठी रोहित शर्मा अनुपस्थितीत होता.

Mar 30, 2023, 10:14 PM IST

IPL 2023 : आयपीएल सुरु होण्याआधीच 'या' टीमचा मोठा निर्णय, शेवटच्या क्षणी बदलला कर्णधार

Captaincy Changed, IPL 2023: इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलला सुरुवाता व्हायला अवघे काही तास उरलेत, संपूर्ण क्रीडा जगताचं लक्ष या स्पर्धेकडे लागलंय. त्याआधीच एक मोठी बातमी समोर आली आहे. 

Mar 30, 2023, 08:01 PM IST

IPL 2023: यंदाच्या आयपीएलमधून Rohit Sharma बाहेर? कर्णधारांच्या लिस्टमधून बाहेर झाल्याने एकच खळबळ

 लीग सुरु होण्यापूर्वी सर्व टीमच्या कर्णधारांचा ट्रॉफीसोबत फोटो काढण्यात आला. मात्र हा फोटो पाहिल्यानंतर मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) चाहते नाराज झालेत. कारण या फोटोमध्ये केवळ 9 कर्णधार असून रोहित शर्मा (Rohit Sharma) मात्र अनुपस्थितीत आहे. 

Mar 30, 2023, 06:06 PM IST

Adipurush Poster: संस्कृतीच्या नावावर हे काय? 'आदिपुरुष'चं पोस्टर पाहून सिनेरसिकांचा सवाल

Adipurush: अभिनेता प्रभास आणि क्रिती सेनन यांच्या मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या महत्त्वाकांक्षी 'आदिपुरुष' या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं. राम नवमीच्या निमित्तानं हे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं खरं. पण.... 

 

Mar 30, 2023, 09:18 AM IST

आईसक्रीम खाताय सावधान, तुमच्या आईसक्रीममध्ये वनस्पती फॅट्स?

आईसक्रीममध्ये वनस्पती फॅट्सचा वापर केला जातो. या फॅट्समुळे आईस्क्रीमचा रंग आणि चवीमध्ये कुठलाही फरक जाणवत नाही. मात्र अशी आईस्क्रीम खाल्ल्यानं तुमचं आरोग्य बिघडू शकतं

Mar 29, 2023, 10:59 PM IST

IPL 2023: IPL मध्ये नेट बॉलर्सना किती पैसे मिळतात? आकडा ऐकून व्हाल थक्क

भारतासोबत इतर इंटरनॅशनल टीम्स त्यांच्या नेट बॉलर्सना बोलवतात. मात्र तुम्हाला माहितीये का की, नेट बॉलर्सना किती फी दिली जाते. चला तर मग जाणून घेऊया की, नेट बॉलर्सना किती पैसे दिले जातात.

Mar 29, 2023, 06:45 PM IST

IPL 2023 : यंदा Arjun Tendulkar चा डेब्यू होणार? कर्णधार रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं

गेल्या 2 वर्षांपासून सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या टीमचा भाग आहे. मात्र आतापर्यंत अर्जुनला एकदाही प्लेईंग 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र यंदाच्या सिझनमध्ये अर्जुन मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसण्याची शक्यता आहे.

Mar 29, 2023, 05:30 PM IST

Rohit Sharma : मी दरवर्षी हेच ऐकतोय...; धोनीच्या निवृत्तीबाबत रोहितचं वादग्रस्त वक्तव्य!

Rohit Sharma on MS Dhoni :  मुंबई इंडियन्सच्या टीमचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) मोठं वक्तव्य केलं आहे. धोनीच्या रिटायरमेंट बद्दल केलेल्या या वक्तव्याने सर्वच जण हैराण झाले आहेत. 

Mar 29, 2023, 04:23 PM IST

Jitendra Awhad: "माझी आई 2 महिन्यात कॅन्सरने गेली, आयुष्यभर मला...", जितेंद्र आव्हाड यांची भावुक पोस्ट!

Jitendra Awhad, Tata Cancer Hospital: म्हाडाच्या एकत्रित 100 खोल्या मिळाल्यानंतर आव्हाडांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. त्यावेळी आव्हाडांनी एक किस्सा सांगितला.

Mar 29, 2023, 04:11 PM IST

Cheaper and Costlier Things: 1 एप्रिलपासून काय स्वस्त, काय महाग? पाहा आणि आतापासूनच पैसे वाचवा

Cheaper and Costlier Things: नव्या आर्थिक वर्षात नागरिकांनी खर्चाला आळा घातलेलाच बरा. कारण, काही महत्त्वाच्या गोष्टींचे दर वाढणार आहेत. 

Mar 29, 2023, 01:37 PM IST

Girish Bapat Passed Away : संघ स्वयंसेवक, नगरसेवक ते खासदार! फोटो अल्बममधून पाहा गिरीश बापटांचा राजकीय प्रवास

Girish Bapat unseen photos : पुण्यातील स्थानिक राजकारणात दबदबा असणारे गिरीश बापट आज आपल्यामध्ये नाहीत, पण त्यांचा राजकीय प्रवास हा अनेकांना थक्क करणारा आहे...

 

Mar 29, 2023, 01:25 PM IST