marathi news

Hyundai Aura Facelift व्हर्जन लॉंच, काय आहे खासियत जाणून घ्या

Hyundai Aura Facelift Launch Price Features :  ह्युदाय मोटर्सने  (Hyundai Motors) भारतीय बाजारात नवीन ऑरा फेसलिफ्ट लॉंच (Aura Facelift Launch) केली आहे.ऑरा फेसलिफ्टमध्ये (Aura Facelift Launch) अनेक फिचर्स देण्यात आले आहेत. जसे नवीन ऑरा फेसलिफ्टमध्ये 1.2L Kappa पेट्रोल इंजिन 5-स्पीड MT/AMT पर्यायासह देण्यात आले आहेत.

Jan 23, 2023, 07:02 PM IST

Weather Update: शेतकऱ्यांनो पिकं सांभाळा, ऐन थंडीत राज्याच्या 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा!

Maharastra Weather News: ढगाळ हवामानामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला असू शकतो. तसेच मावा, तुडतुड्या, लष्कर अळीचं संकट देखील वाढलंय. पावसामुळे चाऱ्याच्या उत्पादनावरही परिणाम होईल. 

Jan 23, 2023, 06:42 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुकडे होणार? शिंदे गटाचं पुढचं टार्गेट राष्ट्रवादी?

शिवसेना इतकी मजबूत करु, आता नजीकच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस फुटली तर नवल वाटायला नको... दीपक केसरकर यांनी वर्तवलं भाकीत

Jan 23, 2023, 06:35 PM IST