marathi news

Gold Rate : सोन मिळतंय फक्त 113 रुपयात, जाणून घ्या सत्य

Gold & Silver Rate : सोन्याचे दर दिवसेंदिवस विक्रमी पातळी गाठत असताना, सोन फक्त 113 रुपयात मिळत आहे, कसं ते जाणून घ्या...

Jan 24, 2023, 05:01 PM IST

Guatami Patil: अश्लील डान्स स्टेपमुळे गौतमी पाटील पुन्हा अडचणीत; गुन्हा दाखल होणार?

गौतमी पाटीलच्या व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. गौतमी पाटील अश्लिल डान्स स्टेप करत असल्याचा आरोप केला जात आहे. 

Jan 24, 2023, 04:13 PM IST

Shirdi VIP Darshan Scam : साईमंदिर परिसरात सुरु असलेला गोरखधंदा बंद होणार, या लोकांना मंदिर परिसरात No Entry

Shirdi Bogus Agent VIP Darshan Scam : आमदार, खासदारांचे पीए असल्याचं सांगत साई मंदिरात दर्शनासाठी मोठा घोटाळा सुरु होता, या घोटाळ्यावर आता बंदी येणार आहे

Jan 24, 2023, 03:49 PM IST