marathi news

डोकेबाज बाई; सोनं असं लपवलं की, Pune Airport वरील अधिकारी झाले Confuse

Pune Crime : सध्या विमानतळावरही धक्कादायक घटनांचा सिलसिला पाहायला मिळतो आहे. त्यात अशीच एक धक्कादायक (shocking news) घटना समोर आली आहे. पुणे विमानतळावर एका महिलेनं सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न (pune airport news) केला आहे.

Dec 22, 2022, 07:34 PM IST

Gram Panchayat Election : गाव तसं चांगलं, पण अंधश्रद्धेमूळे इज्जत वेशीवर टांगली, सांगली जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

सांगली जिल्ह्यातील चुडेखिंडी इथं विजयी उमेदवाराकडून चक्क तीन हजार लिंबू मंत्रून केला उतारा, ग्रामपंचायत निवडणुकीत अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा प्रकार समोर

Dec 22, 2022, 07:00 PM IST

Viral Video : मगरीचा जबडा बर्फात गोठला, हातोडीने तरूणाने वाचवला जीव, पाहा VIDEO

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (viral video) होत असतात. काही व्हिडिओ हे खुप मनोरंजक असतात, तर काही व्हिडिओ खुपच धक्कादायक असतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत गारठवणाऱ्या थंडीत एका मगरीचा जबडा बर्फात (Crocodile Jaw) गोठल्याची घटना घडलीय. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा रंगलीय.  

Dec 22, 2022, 06:59 PM IST

Maharashtra Recruitment : शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येवर शिक्षणमंत्र्यांचा तोडगा; विधानसभेत केली 'हि' मोठी घोषणा

Maharashtra Teacher Recruitment : नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधीला उत्तर देताना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता राज्यातील शिक्षकांच्या रिक्त जागांच्या बाबतीत लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे 

Dec 22, 2022, 06:23 PM IST

IND vs SL: नवं वर्ष नवा कॅप्टन! रोहित शर्माला मिळणार 'नारळ' ? BCCI घेणार 'हा' मोठा निर्णय

New Indian Captain: बीसीसीआयच्या (BCCI) हवाल्याने आलेल्या माहितीनुसार, टीम इंडियाला मोठा दणका बसलाय. अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे रोहित शर्मा (Rohit Sharma) सामने खेळणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते.

Dec 22, 2022, 05:53 PM IST