marathi news

Pune crime: घरी बोलावलं कॉफी दिली आणि नंतर तिच्यावर त्याने... पुण्यातील खळबळजनक घटना

Pune : सध्या अनेक गंभीर घटना घडताना समोर येत आहेत. त्यातून हल्ली बलात्काराच्या घटना वाढताना दिसत आहेत. नुकतीच एका अशा घटनेनं खळबळ माजवून दिली आहे. एका महिलेला एका अज्ञात व्यक्तीनं घरी बोलावलं आणि तिला गुंगीचं औषधं (medicine) देऊन सरळ तिच्यावर बलात्कार केला.

Dec 22, 2022, 03:32 PM IST

Viral Video : कतारमधील Topless मुलींची नवीन पोस्ट पाहून फुटेल घाम...

viral Video : कतारमध्ये फिफा वर्ल्डकपचा फिव्हर रंगला. अर्जेंटिनाने 36 वर्षांनी फिफा वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं. त्यानंतर मैदानात जल्लोषात टॉपलेस झालेल्या त्या तरुणींनी नवीन पोस्ट सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 

 

Dec 22, 2022, 02:53 PM IST

भारत 2026 चा Fifa World Cup खेळणार, जाणून घ्या समीकरण

Fifa World Cup Win Argentina :पुढील फिफा वर्ल्ड कप 2026 (Fifa World Cup 2026) मध्ये होणार आहे, अशा परिस्थितीत भारतीय संघ तिथे दिसू शकतो,असे फिफाचे चेअरमन जियानी इन्फँटिनो (Gianni Infantino) यांनी म्हटलेय.

Dec 22, 2022, 02:10 PM IST

Optical Illusion : 'या' फोटोत लपलेले 4 जवान शोधून दाखवा, तुमच्याकडे 15 सेकंदाची वेळ

Optical Illusion : 99 टक्के लोकांना फोटोत 4 जवान सापडले नाही, तुम्हाला सापडतेय का पाहा?

 

 

Dec 22, 2022, 02:09 PM IST

Team India च्या जर्सीबाबत मोठा निर्णय, आता कोणते बदल होणार?

Team India Jersey :  2019 मध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सी प्रायोजकत्वात Byju ने Oppo ची जागा घेतली. त्याच वेळी MPL ने किट प्रायोजकत्व वर्ष 2020 मध्ये Nike ची जागा घेतली. यानंतर भारतीय संघाच्या जर्सीमध्ये आता काय होणार बदल? जाणून घ्या सविस्तर माहिती.. 

Dec 22, 2022, 02:02 PM IST

Pathaan : 'बेशरम रंग' नंतर शाहरुख खाणच्या पठाणमधील 'हे' गाणं प्रदर्शित, पाहा Video

Shahrukh Khan च्या पठाण चित्रपटातील 'हे' नवीन गाणं सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. बेशरम रंग गाण्यानंतर 'या' गाण्यानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 

Dec 22, 2022, 01:50 PM IST

Video: हॉस्पिटलमध्ये रुग्णाचा डोक्यावर हात ठेवून मंत्र तंत्र करत असताना...

Black Magic : हॉस्पिटलमध्ये आयसीयूतील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. रुग्णालयासोबत उपचारासाठी जादूटोणाचा वापर करत असताना...

Dec 22, 2022, 01:48 PM IST

IPL 2023 Auction : आयपीएल लिलावात सर्वात महागडा ठरणार 'हा' संघ, RCB आणि KKR..., जाणून घ्या यामागचे कारण

IPL 2023 Auction : उद्या, 23 डिसेंबरला आयपीएल 2023 साठी छोटा लिलाव होणार आहे. यासाठी 405 खेळाडूंना शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. या लिलावाची उत्सुकता आता शिगेला पोहचली असून कोणता संघ कोणत्या खेळाडूसाठी आपला खिसा रिकामा करणार याची जोरदार चर्चा सुरू आहे.   

Dec 22, 2022, 12:59 PM IST

FIFA World Cup : विजयाचा जल्लोष करताना दुर्घटनेचा हा थरार, Messi सह अर्जेंटिना टीमचा Video viral

Viral video : एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं असतं, काहीस असेचं मेस्सीसह अर्जेंटिनाच्या संघासोबत घडलं असतं. एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

 

Dec 22, 2022, 12:33 PM IST

IPL Auction 2023: 10 संघ, 405 खेळाडू आणि 87 स्लॉट, कुठे आणि कसा पाहाणार लिलाव? एका क्लिकवर जाणून घ्या सर्वकाही

IPL Auction 2023 ​: 23 डिसेंबर रोजी आयपीएलच्या  (IPL 2023) या नव्या हंगामासाठी खेळाडूंचा छोटा लिलाव पार पडणार आहे. हा लिलाव कोचीमधील फाईव्ह स्टार हॉटेल ग्रँड हयातमध्ये पार पडणार आहे. यामध्ये टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या इंग्लंड संघातील अनेक स्टार खेळाडूंवर बाजी मारण्याची शक्यता आहे.

Dec 22, 2022, 12:07 PM IST

Gold Price Today: सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, जाणून घ्या आजचे सोने-चांदीचे दर

Gold and Silver Price कोरोनामुळे सोने- चांदीला झळाळी, आताच चेक करा लेटेस्ट दर

Dec 22, 2022, 11:56 AM IST