marathi news

World Test Championship च्या अंतिम फेरीसाठी Team India अशी पात्र ठरणार, जाणून घ्या संपूर्ण गणित

World Test Championship: ऑस्ट्रेलिया 13 कसोटीत 9 विजय आणि 3 ड्रासह 76.92 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. भारत 13 सामन्यात 7 विजय आणि 4 पराभवासह  55.77 गुण मिळवून दुसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांची विजयाची टक्केवारी 54.55 आहे. श्रीलंका 53.33 विजयाच्या टक्केवारीसह चौथ्या स्थानावर आहे.

Dec 22, 2022, 05:45 PM IST

Bikini controversy: बिकनी वादात मराठी अभिनेत्रीची उडी, म्हणाली...'भगव्या रंगाची ब्रा...'

 Pathaan Bikini controversy: आता एका मराठीतल्या प्रसिद्ध अभिनेत्रीने या बिकीनी वादात उडी घेतलीय. या वादावरील तिच्या प्रतिक्रियेची खुप चर्चा रंगली आहे.      

Dec 22, 2022, 05:44 PM IST

...मग उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन का केला? Disha Salian प्रकरणात नितेश राणेंचा आणखी एक खळबळजनक दावा

Disha Salian Death Case : दिशाच्या मृत्यूपूर्वीच्या पार्टीत कोण कोण होतं? पार्टीत मंत्री कोण होता? आणि हा तपास कुणाच्या राजकीय दबावामुळे थांबला? याची चौकशी करण्याची मागणी नितेश राणे यांनी केली आहे.  आदित्य ठाकरे निर्दोष आहेत तर उद्धव ठाकरे यांनी माझ्या वडिलांना अर्थात नारायण राणेंना माझ्या मुलाला वाचवा असा फोन का केला होता असा सवाल उपस्थित केला होता. 

Dec 22, 2022, 04:14 PM IST

Curd: दह्यासोबत 'या' गोष्टी खात असाल तर आताच थांबा, अन्यथा होऊ शकतात गंभीर आजार

Yogurt Health Benefits:  दही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. उन्हाळ्यात याच्या सेवनाने शरीराला आणि पोटालाही थंडावा मिळतो. पण काही पदार्थासोबत दही चुकूनही खाऊ नका... जाणून घ्या कोणते आहेत ते पदार्थ.. 

Dec 22, 2022, 04:02 PM IST

Ban vs Ind, 2nd Test : अश्विन-उमेशची भेदक गोलंदाजी, बांगलादेशच्या चारी मुंड्या चीत

Ban vs Ind, 2nd Test : आता टीम इंडिया फलंदाजीस उतरणार आहे. टीम इंडिया पहिल्या डावात किती धावा करते हे पाहावे लागणार आहे. 

Dec 22, 2022, 03:42 PM IST

Shraddha Murder Case: श्रद्धाचे 35 तुकडे करणाऱ्या आफताबला पश्चाताप की भीती? म्हणून त्याने...

Aaftab Poonawala : लव्ह जिहाद प्रकरणातून श्रद्धा वालकरची हत्या (Shraddha Murder Case) करणारा आरोपी आफताब अमीन पूनावाला याने दिल्लीतील साकेत न्यायालयातून जामीन अर्ज मागे घेतला आहे. आफताबला नेमकी कसली भीती होती म्हणून त्याने अर्ज मागे घेतला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

Dec 22, 2022, 03:42 PM IST