marathi news

Corona IMA Advisory: देशात लॉकडाऊन....; IMA च्या डॉक्टरांकडून ''ही'' मोठी माहिती

Corona Virus in India : पुन्हा एकदा कोरोनानं (Cobid 19) डोकं वर काढलं असून चीनमध्ये (China Corona) पसरलेल्या कोरोनाच्या लाटेचे पडसाद इथं भारतातही उमटताना दिसत आहेत. 

Dec 23, 2022, 10:46 AM IST

BF.7 Variant: कोरोनाचा कहर! नव्या व्हेरिएंटमुळे सरकारचा नागरिकांना मोलाचा सल्ला

coronavirus update : चीनमधील कोरोनाचे वाढते प्रमाण पाहता केंद्र सरकारने (Central Government) भारतातही अलर्ट जारी केला आहे.  यासंदर्भात बैठक घेऊन लोकांना आवश्यक कोरोना मार्गदर्शक तत्वे (Corona Guidelines) पाळण्याचे आवाहन देण्यात आले आहे. 

Dec 23, 2022, 10:21 AM IST

IPL Auction 2023: आज आयपीएल 2023 चा लिलाव, कोण होणार मालामाल? सर्व अपडेट एका क्लिकवर

IPL 2023 Schedule :  23 डिसेंबर रोजी आयपीएलच्या  (IPL 2023) या नव्या हंगामासाठी खेळाडूंचा छोटा लिलाव पार पडणार आहे. हा लिलाव कोचीमधील फाईव्ह स्टार हॉटेल ग्रँड हयातमध्ये पार पडणार आहे. या लिलावाची सर्वकाही अपडेट इथे जाणून घ्या... 

Dec 23, 2022, 09:13 AM IST

Horoscope Today : 'या' राशीच्या लोकांचा आजचा दिवस भाग्याचा, जाणून घ्या तुमच्या राशीची स्थिती

Horoscope Today, 23 December : आजचे राशीभविष्य, शुक्रवार 23 डिसेंबर 2022 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शुक्रवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

Dec 23, 2022, 07:54 AM IST

Corona Latest News : महाराष्ट्रात मास्कसक्ती? घराबाहेर पडण्याआधी वाचा ही बातमी

Corona Latest News : हद्दपार झाला म्हणता म्हणता कोरोनानं पुन्हा डोरकं वर काढल्यानं आता आरोग्य यंत्रणा पुन्हा सतर्क झाल्या आहेत. 

 

Dec 23, 2022, 07:25 AM IST

Panchang, 23 December 2022: आठवड्याच्या शेवटी पाहून घ्या शुभमुहूर्त, पंचांगानुसार

Panchang, 23 December 2022: वर्षअखेरीस आता अवघे काहीच दिवस उरले आहेत. त्यातही आजचा दिवस प्रत्येक राशीसाठी खास आहे. 

Dec 23, 2022, 06:46 AM IST

Pele Health Update: फुटबॉलचे जादूगार पेले यांची प्रकृती ढासळली; मोठी माहिती समोर!

Pele Health Update: कोरोना झाल्यानंतर त्यांना (Pele) श्वसनाचा आजार जाणवू लागला. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांशी सल्लामसलत करून...

Dec 22, 2022, 11:31 PM IST

Mysterious Yellow Brick Road: समुद्राच्या तळाशी सापडला रहस्यमयी पिवळा रस्ता; वैज्ञानिक हैराण

'सायंटिस्ट अलर्ट' या  सायन्स जर्नलमध्ये या संशोधनाबद्दल उल्लेख करण्यात आला आहे. हवाई बेटांच्या उत्तरेकडील समुद्रीतटाजवळील खोल समुद्रात वैज्ञिकांना संशोधन सुरु असताना हा पिवळा रस्ता सापडला आहे. हा रस्ता समुद्राच्या 3000 मीटर पेक्षा जास्त खोलवर आहे. 

Dec 22, 2022, 11:15 PM IST

Viral Wedding : नेदरलँडच्या तरूणीने भारतीय तरूणासोबत बांधली लग्नगाठ, हिंदू रितीरिवाजानुसार केलं लग्न

Viral News : भारतात बिहार राज्यात राहणाऱ्या आदि (Indian boy) आणि नेदरलँडमध्ये (netherlands girl) राहणाऱ्या मायराची पहिली भेट 2015 मध्ये ऑस्ट्रेलियात झाली होती. आदि ऑस्ट्रेलियात मास्टर्स शिकत होता तर मायरा तिच्या कामाच्या सुट्टीसाठी तिथे पोहोचली होती. सुदैवाने दोघेही एकाच ठिकाणी राहत होते. यावेळी दोघांनी मिळून ऑस्ट्रेलिया फिरण्याचा निर्णय घेतला होता. 

Dec 22, 2022, 10:50 PM IST

Viral Video: अरे करतोय काय? एक नाही, दोन नाही, चक्क 3 वेळा... फुटबॉलच्या मैदानावर खेळाडूचा गेम!

football player is seen hitting opposing player: सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये फुटबॉल स्टेडियमच्या (football stadium) आत मैदानावर दोन संघांमध्ये भिडताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये असं दिसून येतंय की...

Dec 22, 2022, 10:31 PM IST

Narayan Rane : शिवसेनेत पुरुष शिल्लक नाही... नारायण राणेंनी ठाकरे गटाला डिवचले

शिवसेनेत पुरुष शिल्लक नाही म्हणूनच महिलेला मुख्यमंत्री करणार असं त्यांनी सांगितलं असल्याचं म्हणत नारायण राणेंनी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

Dec 22, 2022, 09:19 PM IST

डिलेव्हरीनंतर अभिनेत्री Debina Bonnerjee डिप्रेशनमध्ये? का आली तिच्यावर ही वेळ

Debina Bonnerjee : Debina Bonnerjeeदेबिना बोनर्जी आणि गुरमीत चौधरी नुकतेच दुसऱ्यांदा पालक झाले आहेत. दोघांच्या घरी मुलीचा जन्म झाला आहे. 

Dec 22, 2022, 09:06 PM IST