marathi news

Optical Illusion: फोटोतल्या बेडरूममध्ये लपलेला आहे एक कुत्रा! शोधून शोधून तुम्हाला घाम फुटेल...

Optical Illusion: सोशल मीडियावर तऱ्हेतऱ्हेचे फोटोज हे व्हायरल (Social Media Viral Post) होत असतात. त्यातून त्यात काही ऑप्टिकल इल्यूजनही व्हायरल होत असतात. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

Dec 17, 2022, 04:41 PM IST

FIFA World Cup 2022: फायनलपूर्वी फ्रान्सला मोठा धक्का, 3 बडे खेळाडू व्हायरसच्या विळख्यात!

France football Players Hit By Cold: रविवारी अर्जेंटिनाविरुद्धच्या वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यासाठी (Argentina vs France) प्रशिक्षक डिडिएर डेसचॅम्प्सने ( coach Didier Deschamps) त्यांचे सर्व खेळाडू निरोगी राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली.

Dec 17, 2022, 04:28 PM IST

Mohammed Siraj मध्ये सुधारणा नाहीच; चौथ्या दिवशी बांग्ला खेळाडूंशी पंगा; VIDEO व्हायरल

बांगलादेशाचा दुसरा डाव सुरु असताना पुन्हा मोहम्मद सिराजची (Mohammed Siraj) बांगलादेशाच्या खेळाडूसोबत बाचाबाची झाली. भारतीय टीमचा गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) सातत्त्याने शंतोला स्लेज करण्याचा प्रयत्न केला. 

Dec 17, 2022, 04:17 PM IST

Mumbai Mega Block: घराबाहेर पडण्यापूर्वी मुंबईत कोणत्या मार्गावर मेगा ब्लॉक?, ते जाणून घ्या

Sunday Mumbai Mega Block : मुंबईत रविवारी फिरण्याचा बेत आखात असाल तर मेगा ब्लॉक कुठे आहे ते जाणून घ्या आणि नंतरच प्रवास करा. अन्यथा प्रवासाला निघाल आणि तुमचा हिरमोड होऊ शकतो. त्यामुळे कोणत्या मार्गावर मेगा ब्लॉक आहे ते पाहा.

Dec 17, 2022, 03:36 PM IST