Whatsapp Video call अनोळखी नंबरवरून आल्यास वेळीच व्हा सावध, नाहीतर…
Cyber Crime Alert : सध्या सोशल मीडिया वापराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल करुन अनेकांना फसवल्याची प्रकरणे समोर आल्याचे दिसून आले आहे.
Dec 18, 2022, 04:25 PM ISTIND vs BAN Test: "रोहितला घरात बसायला सांग...", माजी दिग्गज खेळाडूचे धक्कादायक विधान
Ind vs Ban : दुसऱ्या टेस्टसाठी रोहित शर्मा (rohit sharma team) टीममध्ये परतणार आहे. त्यामुळे या खेळाडूची बॅटिंग पोजिशन बदलू शकते. याचदरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजाने (Ajay Jadeja) यांनी रोहित शर्मा बाबत मोठे विधान केले आहे.
Dec 18, 2022, 04:08 PM ISTRailway station : ही रेल्वे स्टेशन होणार चकाचक आणि लूकही बदलणार, यादी करा चेक?
Indian Railway News : भारतीय रेल्वेने स्टेशनला नवा लूक देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशन चकाचक आणि बेस्ट दिसणार आहेत. महाराष्ट्रातील 19 रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे.
Dec 18, 2022, 03:39 PM ISTMaharastra Politics: सत्ताधारांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार; अधिवेशनाआधी अजितदादांची चौफेर टीका!
Ajit pawar Winter Session: मुख्यमंत्र्यांनी आयोजीत केलेला चहापान कार्यक्रमात उपस्थित राहणे योग्य वाटत नाही, असा निर्णय सर्व विरोधीपक्षाने घेतल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.
Dec 18, 2022, 03:24 PM ISTFIFA WC Final : आज विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा महाअंतिम सामना, कोण ठरणार विश्वविजेता?
FIFA World Cup 2022 : कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा वर्ल्ड कप २०२२ चा अंतिम सामना आज (रविवार) होणार आहे. हा सामना अर्जेंटिना आणि फ्रान्सदरम्यान खेळवला जाणार आहे.
Dec 18, 2022, 03:03 PM ISTFIFA World Cup 2022: "फ्रान्सचा विजय झाल्यास सर्वांना फ्री SEX...", 'या' महिलांची खास ऑफर
FIFA World Cup final : आज अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात अंतिम लढत होणार आहे.
Dec 18, 2022, 02:41 PM ISTWinter Diet For Kids : हिवाळ्यात लहान मुलांना दही द्यावं का ? कसं आणि किती ? पाहा काय सांगतात एक्स्पर्ट
Winter Diet For Kids : सध्या सगळीकडे थंडीचा जोर वाढू लागला आहे, वातावरणात गर्व वाढतोय अश्यात सर्दी पडसं खोकल्यासारखे आजार आपली डोकी वर काढतात. आणि मग पालकांची पंचाईत होते कि मुलांना काय खायला द्यावं आणि काय नको. दही आपल्या शरीराला अतिशय पोषक असा पदार्थ आहे, दह्यामध्ये प्रोटीन (protein) प्रमाण हे सर्वाधिक असतं. दही आपण आपल्या रोजच्या जेवणात नेहमी समावेश करायला हवा असा पदार्थ आहे पण थंडीत आणि मुख्यतः मुलं आजारी पडल्यावर त्यांना दही द्यायचं कि नाही असा प्रश्न पडतो आणि म्हणूनच आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत .
Dec 18, 2022, 02:37 PM ISTHealth Insurance: या सरकारी योजनेत 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत आरोग्य विमा, असं ऑनलाइन काढा कार्ड
Ayushman Bharat Card: आरोग्यविम्याबाबत एक चांगली बातमी. आयुष्मान योजनेतून तुम्हाला (Pradhan Mantri Jan Arogya Yojana) 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत आरोग्य विमा मिळत आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करु शकता.
Dec 18, 2022, 01:58 PM ISTGeyser : बॉम्बप्रमाणे फुटेल गिझर ! ही चूक पडू शकते महागात, अनेक लोक याकडे करतात दुर्लक्ष
Geyser Blast: सकाळी आंघोळ करण्यासाठी अनेकांना गरम पाणी लागते. त्यामुळे पाणी गरम करण्यासाठी जवळपास प्रत्येक घराच्या बाथरुममध्ये गिझरचा वापर केला जातो.
Dec 18, 2022, 01:09 PM ISTWorld Cup : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, Team India ने नाहीतर यांनी रचला इतिहास
Blind T20 World Cup: भारताने अंधांचा टी 20 विश्वचषक जिंकला असून टीम इंडियाने फायनलमध्ये बांगलादेशचा पराभव करून वर्ल्ड कप ट्रॉफीवर कब्जा केला.
Dec 18, 2022, 11:48 AM ISTPathaan Controversy: Shahrukh Khan च्या पठाणवर 'या' मुख्यमंत्र्यांनी केली बंदीची मागणी?
Shahrukh Khan च्या 'पठाण' चित्रपटावर सगळीकडे बंदी घालण्याची मागणी सुरु आहे.
Dec 18, 2022, 11:46 AM ISTOptical Illusion : 'या' फोटोत 3 सफरचंद शोधून दाखवा, तुमच्याकडे 10 सेकंदाची वेळ
99 टक्के लोकांना टोमॅटोमध्ये लपलेले 3 सफरचंद सापडले नाही, तुम्हाला सापडतेय का पाहा?
Dec 18, 2022, 11:15 AM IST
Covid 19 : कोरोनाचे पुन्हा थैमान! अंत्यसंस्कारासाठी लांबच लांब रांगा
Corona Virus : जगाला धडकी भरवणाऱ्या कोरोनाने पुन्हा डोक वर काढायला सुरूवात केली आहे. परिणामी कोरोनाचा कहर थांबताना दिसत नाहीये.
Dec 18, 2022, 10:51 AM ISTVideo : नीता अंबानी यांची सूनबाई लग्नाआधी दिसली अशा रुपात, पाहून तुम्ही म्हणाल...
Mukesh Ambani Daughter in Law : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत आणि रिलायन्स कंपनीचे सर्वोसर्व मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्यायला सर्वसामान्यांना आवडतं. अशातच त्यांची होणारी सूनबाई कॅमेऱ्यात कैद झाली आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Dec 18, 2022, 10:04 AM ISTSleep Problem: खूप थकूनही रात्री झोपताना त्रास होतोय तर हा उपाय तुम्ही करायलाच हवा
रात्री न झोपल्यामुळे पचनसंस्थेवर त्याचा परिणाम होतो, आपली चिडचिड वाढते, आपला मूड खराब होतो काही काम करू शकत नाही कामात लक्ष लागत नाही एकूणच सर्व दिवस खराब होऊन जातो
Dec 18, 2022, 10:00 AM IST