marathi news

तुमच्याही बाईक मागे कुत्रे धावतायत! मग 'हि' ट्रिक वापरून पाहा

Dogs Chasing Bike In Night तुम्ही गाडी चालवत असाल किंवा नसाल देखील, त्यावेळेस तुमच्यामागे कुत्रे लागतात. कुत्रे तुमच्या मागे लावून भूकत तुमचा पाठलाग करतात. त्यामुळे अनेकांना खुप भीती वाटते. काहिंचे अशा घटनांमध्ये अपघात देखील झाले आहेत. 

Dec 17, 2022, 06:29 PM IST

Australia vs South Africa: दोन सेकंदात खेळ खल्लास... कॅच पाहून वॉर्नरही झाला शॉक; डोळ्याचं पारणं फेडणारा Video

Australia v South Africa 1st test: डावाच्या पहिल्याच चेंडूवर एका उसळी घेणाऱ्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नर (David Warner) बाद झाला. वॉर्नरला भोपळा देखील फोडता आला नाही. पहिल्याच बॉलवर रबाडाने (Rabada) वॉर्नरची परीक्षा घेतली. 

Dec 17, 2022, 05:30 PM IST

India World Cup 2023: ...तर 2023 चा वर्ल्ड कप भारतात होणार नाही? जाणून घ्या

India World Cup 2023 :  2023 या वर्षाच्या अखेरीस एकदिवसीय विश्वकप होणार आहे. या विश्वकपची क्रिकेट फॅन्सना उत्सुकता लागलीय. मात्र ही उत्सुकता फार काळ टिकणार नाही आहे. कारण टीम इंजियाचे यजमान धोक्यात सापडले आहे. 

Dec 17, 2022, 05:02 PM IST